women’s premier league 2023

WPL 2023 : लॉस एंजेलिसहून लिप सिंकसाठी आला होता... 'त्या' परफॉर्मन्सवरुन AP Dhillon ट्रोल

WPL 2023 : शनिवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघांने गुजरात जायंट्सचा (gujarat giants) पराभव केला आहे. यासोबत या स्पर्धेच्या उद्धाटन कार्यक्रमाचीसुद्धा सध्या जोरदार चर्चा सुरु आहे

Mar 5, 2023, 05:36 PM IST