winter disease

हिवाळ्यात किती पाणी प्यावं? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात?

Water Intake in Winter : हिवाळ्यात दिवसातून 6 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. प्रत्येक लोकांना आपल्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे.

Jan 2, 2024, 02:44 PM IST

हिवाळ्यात कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास? मग या घरगुती उपायांनी यूss पळवून लावा...

back pain remedies : थंडीचा मौसम सुरू झाला आहे. तेव्हा या पार्श्वभुमीवर आपल्याला (winter season) सर्दी, खोकला, पडसं यांचा त्रास हा होतच असतो. त्यातून आपल्याला अजून एक त्रास सतावतो तो कंबर आणि पाठदूखीचा.

Dec 4, 2022, 06:27 PM IST

हिवाळ्यात आहारात या गोष्टींचा करा समावेश, आजारांपासून राहाल दूर

हिवाळ्यात थंडी वाढल्याने त्याप्रमाणे आहारात देखील बदल करावा लागतो. त्यामुळे खालील गोष्टींचा तुम्ही आहारात समावेश करु शकता.

Dec 4, 2021, 10:42 PM IST