मिक्सरमध्ये बनवा तुपापासून मॉइश्चरायजर? त्वचा उजळेल
मिक्सरमध्ये बनवा तुपापासून मॉइश्चरायजर? त्वचा उजळेल
Feb 15, 2024, 07:20 PM ISTHealth Tips : सकाळी हुडहुडी तर दुपारी घामाच्या धारा! अशा विचित्र वातावरणात 'या' गोष्टींची काळजी घ्याच
Winter care Tips In Marathi: वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढण्याची दाट शक्यता आहे. ताप, सर्दी, खोकला असे अनेक आजारांचा सामना करवा लागतो. अचानक वाढलेली उष्णता आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत तर ते बळवण्याची शक्यता असते.
Jan 14, 2024, 11:11 AM ISTWinter Health Tips: बंद नाकाच्या समस्येवर अशी घ्या काळजी, जाणून घ्या घरगुती उपाय
Winter Health Tips In Marathi: थंडीमुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने रात्री किंवा सकाळी उठल्यावर नाक चोंदण्याचा जास्त त्रास जाणवतो. अशा वेळी तुम्ही नाक मोकळे करण्यासाठी काही घरगुती उपाय करून पाहू शकता ज्यामुळे तुम्हाला योग्य श्वास घेण्यास मदत होईल.
Jan 11, 2024, 05:49 PM ISTहिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?
Hair Care Tips : हिवाळ्या थंडी असल्याने आपल्याला सकाळी उठायला होतं नाही. त्यात नळाखाली हात टाकायलादेखील भीती वाटते. कारण थंडीमुळे गारेगार पाण्याने हात गारठायला होतात. मग अशात थंडी आपण डोक्यावरून आंघोळ करत नाही. कारण सर्दी होण्याची शक्यता असते. पण केसांची निगा राखायची असेल तर हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा धुवावेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Dec 23, 2023, 12:01 PM ISTहिवाळ्यामध्ये 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर...
Winter Health Tips : हिवाळ्यातील गार गार थंडी, हिरवीगार आणि ताज्या भाज्या, फळं...मग काय हिवाळ्यात भूकही आपल्याला जास्त लागते. पण हिवाळ्यात काही गोष्टी चुकूनही खाऊ नका. अन्यथा रोगावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतील.
Nov 20, 2023, 12:10 PM ISTथंडीत करा या 5 गोष्टींचं सेवन; 2 दिवसात मुळापासून नष्ट होईल सर्दी अन् खोकला
थंडीचं आगमन होताच सोबत खोकला, सर्दी असे आजारही वाढतात. पण काही घरगुती उपचारांनी या समस्या दूर करु शकता. सर्दी, खोकला झाल्यास आपल्याच घराच्या किचनमधील काही गोष्टींचा वापर करत तुम्ही बरे होऊ शकता.
Nov 16, 2023, 05:47 PM IST
Winter lip care: फाटलेल्या ओठांना साखरेच्या मदतीने करा सॉफ्ट आणि सुंदर
स्क्रब केल्याने ओठांवरील डेड स्किन निघून जाते तसेच ब्लड सर्क्युलेशन (scrubbing lips will increse blood cerculation) सुद्धा वाढेल आणि ओठ आणखी सुंदर दिसायला मदत होईल
Jan 9, 2023, 04:48 PM ISTWinter Care: हिवाळा वाढलाय त्वचा अजिबात कोरडी होऊ देऊ नका...वापरा या टिप्स
dry skin care in winter जर तुमची त्वचा अति ड्राय असेल तर सुंगंधी प्रोड्क्टसपासून तुम्ही लांब च राहिलेलं बरं. असे प्रोडक्टस तुमच्या त्वचेला आणखी इरिटेड करू शकतात.
Jan 7, 2023, 12:10 PM ISTWinter care: DIY या हिवाळ्यात घरीच बनवा नाईट क्रीम...त्वचा राहील तुकतुकीत
ज्यांची त्वचा कोरडी आहे अश्यांसाठी बदाम उत्तम उपाय आहे, याने त्वचेवरील पुरळ दूर होतात लालसरपणा कमी होतो. आणि अगदी गुळगुळीत त्वचा मिळण्यास मदत होते.
Dec 6, 2022, 05:55 PM ISTwinter care: फाटलेल्या टाचा एका रात्रीत करा सुंदर..आजमावा हा उपाय..
दिवसभर सर्व कामे झाल्यावर रात्री पाय चांगले धुवा. एक टब कोमट पाण्याने भरा आणि त्यात आपले पाय 15-20 मिनिटे ठेवा. आता पायांवर कोरफड जेल..
Nov 4, 2022, 04:25 PM ISTफाटलेले ओठ आणताहेत सौंदर्यात बाधा. रोज वापरा या टिप्स
फुटलेल्या ओठांवर लीप बाम लावण्याचा सल्ला दिला जातो मात्र लीप बाम मुळे तुमचे ओठ काहीच काळापुरते सॉफ्ट राहतात मात्र थोड्याच वेळात आधीसारखे फाटलेले ओठ दिसु लागतात
Oct 31, 2022, 03:33 PM ISTमार्केटमधील Makeup remover बिघडवताहेत सौंदर्य..हा आहे घरगुती उपाय
अनेक वेळा बाजारातील मेकअप रिमूव्हर लावल्याने चेहऱ्यावर अॅलर्जी निर्माण होते. हे रिमूव्हर चांगल्या दर्जाचे नसतात त्यात केमिकल्स वापरले जातात त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होऊन तो बिघडू शकतो.
Oct 31, 2022, 02:49 PM ISTचेहऱ्यासोबत अशी घ्या हातापायाच्या त्वचेची काळजी..बदलतोय ऋतू
हवामान, बदलते ऋतू या सर्वांचा सर्वात जास्त परिणाम आपल्या चेहऱ्यावर पडतो (pollution affects on skin) . अशावेळी आपला मोर्चा वळतो ते थेट पार्लरच्या दिशेने. हजारो रुपये खर्च करून..
Oct 25, 2022, 07:31 PM ISTहिवाळ्यात केसांंचे मॉईश्चर सुधारतील हे घरगुती उपाय
हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची, आरोग्याची काळजी घेणं जितकं गरजेचे आहे. तितकेच तुम्ही केसांचे आरोग्य जपणंदेखील आवश्यक आहे.
Jan 9, 2018, 09:53 AM ISTहिवाळ्यात लहान मुलांंच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टीप्स
हिवाळ्याच्या दिवसामध्ये लहान मुलांच्याही त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचे आहे.
Jan 8, 2018, 07:26 PM IST