winter lip care : सध्या हिवाळा (winter care) जवळ येऊ लागला आहे, या ऋतूत सर्वात जास्त परिणाम दिसून येतो तो आपल्या त्वचेवर.
आपण कोणत्याही एका ऋतूत त्वचेची विशेष काळजी घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच दररोज आपल्या स्किनसंदर्भात आपण जागरूक असलंच पाहिजे. (awarness of skin care) चेहऱ्याच्या त्वचेपेक्षा आपल्या ओठांची त्वचा फारच नाजूक असते आणि तितकीच सेन्सिटिव्ह असते. चला पाहूया लीप केअर टिप्स. (lip care tips)
हिवाळ्यात आपली चेहऱ्याची त्वचा हात पायांची त्वचा कोरडी पडते आणि खराब होऊ लागते.चेहरा आणि हातापायाच्या त्वचेपेक्षा ओठांची त्वचा फारच नाजूक असते हिवाळ्यात ओठ लवकर फुटू लागतात. (winter care tips for lips as well everyday lip care tips )
पण तुम्हाला माहित आहे का ड्राय आणि फुटलेले ओठ फक्त खराब दिसत नाहीत तर ते तितकंच त्रासदायीसुद्धा असत .त्यामुळे जर तुम्हीही फाटलेल्या ओठांच्या समस्येने त्रस्त असाल तर एकदा हे घरगुती स्क्रब करूनच पहा.
फुटलेल्या ओठांवर लीप बाम (lip balm) लावण्याचा सल्ला दिला जातो मात्र लीप बाम मुळे तुमचे ओठ काहीच काळापुरते सॉफ्ट राहतात मात्र थोड्याच वेळात आधीसारखे फाटलेले ओठ दिसु लागतात .त्यामुळे या प्रॉब्लेम्ससाठी कायमचा आणि रामबाण उपाय करायला हवा.
फाटलेले ओठ मऊ करण्यासाठी, त्यावरील डेड स्किन (dead skin) काढून टाकण्यासाठी काही उपाय करू शकतो.ओठांची स्किन हि खूप पातळ आणि सेन्सिटिव्ह असते . (winter care tips for lips as well everyday lip care tips )
त्यामुळे कोणताही स्क्रब ओठांवर वापरण्याआधी खूप विचार करावा .शक्य असेल तर ओठांवरील डेड स्किन काढण्यासाठी नॅचरल पद्धतींचा अवलंब करावा .यासाठी होममेड स्क्रबचा (body scrub) वापर हा कधीही योग्यच यासाठी तुम्हाला हवीये फक्त साखर जी आपल्या घरात सहज उपलब्ध असते.
कसा बनवायचा होममेड स्क्रब
साखरेपासून स्क्रब बनवण्यासाठी, तुम्हाला मध आणि खोबरेल तेलासह ब्राउन शुगर ची गरज लागेल. या तिन्ही गोष्टी मिक्स करा. होममेड स्क्रब तयार...
कसे अप्लाय करावे
तयार झालेलं होममेड स्क्रब हे हलक्या हातानी ओठांवर सर्क्युलर मोशन ने चोळावे आणि मग पाण्याने स्वच करा. हा स्क्रब रोज वापरल्याने फाटलेल्या ओठांपासून आराम मिळेल.
स्क्रब केल्याने ओठांवरील डेड स्किन निघून जाते तसेच ब्लड सर्क्युलेशन सुद्धा वाढेल आणि ओठ आणखी सुंदर दिसायला मदत होईल. (winter care tips for lips as well everyday lip care tips )