सातारा | वादळी वाऱ्यामुळे ६० घरांचं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 03:23 PM ISTऔरंगाबादेत वादळी पाऊस, डाळिंब - मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त
औरंगबादच्या पैठण तालुक्यात थेरगावमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे ५० घरांचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे डाळिंब आणि मोसंबीच्या बागा त्यामुळं उद्धवस्त झाल्यात.
Jun 18, 2017, 12:50 PM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळी पाऊस, शॉकने विद्यार्थ्याचा मृत्यू
अवकाळी पावसाने पुन्हा रत्नागिरी, सिंधुदुर्गला झोडपले. पावसामुळे आंबा-काजुच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीजेची तार अंगावर पडून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैेवी घटना चिपळूण येथे घडली.
Mar 27, 2015, 09:38 AM ISTवादळी पावसाचा तडाखा, चार जणांचा बळी
जळगाव जिल्यात वादळी वा-यासह पाऊसाने हजेरी लावली खरी मात्र या वादळी पाऊसामुळे चार जण ठार झाले. तसच केळीच कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. ३५ ते ४० घराचंही नुकसान झालंय. तर औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचे नुकसान झालेय.
Jun 13, 2014, 12:19 PM ISTरत्नागिरी - सिंधुदुर्गात वादळी पावसाचा तडाखा
रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागाला आज सायंकाळी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. विजांच्या गडगडाटासह रत्नागिरी संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तर संध्याकाळी परत पावसाने हजेरी लावत सिंधुदुर्ग जिल्ह्याला तडाखा दिला.
May 7, 2014, 06:43 PM ISTमुंबई उपनगरांसह पुणे कोकणात वादळी पाऊस, वाहतूक विस्कळीत
मुंबई उपनगरांसह पुणे आणि कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुंबईकडे येणारी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. जुन्या हायवेवरील वाहतूकही विस्कळीत असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
May 7, 2014, 06:25 PM IST