windows

truecaller वरून असा हटवा तुमचा नंबर

ट्रू-कॉलर हा अॅप अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये आहे. एखादं अनोळखी मोबाईल नंबर कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. तुम्ही हा अॅप इंस्टॉल केला नसेल तरी त्यामध्ये तुमचा नंबर आणि नाव दाखवलं जातं.

Feb 29, 2016, 07:37 PM IST

अँड्राईड, विंडोजसाठी 'सोळावं' नाही, 'पंधरावं' धोक्याचं

अँड्राईड आणि विंडोजसाठी सोळावं नाही तर पंधरावं म्हणजेच २०१५ देखिल धोकादायक आहे. कारण तंत्रज्ञान जसे वेगाने सुधारत जातेय तसेच त्यातील धोकेही वाढत आहेत. 

Jan 11, 2015, 02:56 PM IST

स्मार्टफोन ग्राहकांसाठी ट्विटरनं आणलंय नवं फीचर!

ट्विटरनं आपल्या मोबाईल अॅपमध्ये नवं फीचर आणलंय. ज्याच्या मदतीनं आपण आपलं ट्विट किती जणांनी वाचलं, रिट्विट केलं हे आपल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर दिसणार आहे. ट्विटरचे सॉफ्टवेअर इंजीनिअरिंग मॅनेजर इयान चान यांनी सांगितलं, “यासाठी आपल्याला ट्विटरच्या अॅनॅलिटिक्स पेजवर साइन इन करावं लागेल, जेणेकरून कंपनी आपल्या मोबाईल डेटाचा संग्रह सुरू करू शकाल.” 

Dec 28, 2014, 02:02 PM IST

TIPS: फ्री Wi-fi वापरा, पण सांभाळून

स्मार्टफोन असो, टॅबलेट किंवा लॅपटॉप.. इंटरनेटच्या वापराशिवाय हे तिन्ही वापरण्याचा काही उपयोग नाही. हेच कारण आहे की मोबाईल प्लानमध्ये डेटा कार्डनं लोकं २४ तास इंटरनेटसोबत जोडलेले असतात. यात आणखी एक नाव आहे ते Wi-fiचं... 

Nov 26, 2014, 05:49 PM IST

तुमचा कॉम्प्युटर होऊ शकतो `अॅण्ड्रॉईड`

आता तुम्हाला कॉंम्प्युटरवर काम करत असताना मोबाईल वापरायची गरजच नाही. कारण लवकरच तुम्हाला कॉम्प्युटरमध्येही अॅण्ड्रॉईड अॅप वापरता येईल. या अॅपने मोबाईलवरील व्हॉट्स अॅप, गेम्स यासारखे अनेक अॅप्स कॉम्प्युटरमध्ये वापरता येतील.

Mar 29, 2014, 11:19 AM IST

`मायक्रोसॉफ्ट`चं अपडेट व्हर्जन मिळवा मोफत!

तुमच्या कम्प्युटरसाठी तुम्हाला, आजच्या काळातील लोकप्रिय कम्प्युटर ऑपरेटींग सिस्टम `मायक्रोसॉफ्ट विंडोज` मोफत मिळाला तर... विश्वासचं बसत नाही ना? मात्र हे खरं आहे.

Mar 2, 2014, 04:40 PM IST