win

कबड्डीमध्ये पुन्हा फडकला तिरंगा, भारत विश्वविजेता

कबड्डीमध्ये भारत पुन्हा विश्वविजेता झाला आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतानं इराणचा 38-29नं पराभव केला आहे.

Oct 22, 2016, 09:29 PM IST

भारत कबड्डी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये

कबड्डी वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतानं थायलंडचा धुव्वा उडवला आहे.

Oct 21, 2016, 10:54 PM IST

पहिल्या वनडेत भारतानं किवींना लोळवलं

न्यूझीलंडविरुद्धची टेस्ट सीरिज 3-0नं खिशात घातल्यानंतर भारताची वनडेमध्येही विजयी घोडदौड सुरुच आहे.

Oct 16, 2016, 08:32 PM IST

भारतानं किवींना चिरडलं, सीरिजही टाकली खिशात

कोलकता टेस्टमध्ये भारतानं न्यूझीलंडचा तब्बल 178 रननी पराभव केला आहे.

Oct 3, 2016, 05:01 PM IST

ब्राव्हो!!! रजत पदक पटकावून दीपानं पॅरालम्पिकमध्ये रचला इतिहास

भारताची दीपा मलिकनं सोमवारी इतिहास रचलाय. पॅरालम्पिकमध्ये गोळाफेकीत एफ-५२ मध्ये रजत पदक पटकावून दीपा हे पदक मिळवणारी देशातील पहिला महिला खेळाडू बनलीय.

Sep 13, 2016, 01:03 PM IST

दिल्ली विद्यापिठात 'अभाविप'चं वर्चस्व...

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटानेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आपलं वर्चस्व राखलंय.

Sep 10, 2016, 05:27 PM IST

ठाणे महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेची सरशी

महापालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष आणि शिवसेनेची सरशी झालीय. वॉर्ड नंबर 32 अ साठी झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या स्वाती देशमुख यांनी शिवसेनेच्या उमेदवार संगीता घाग यांच्यावर 194 मतांनी विजय मिळवला. 

Aug 29, 2016, 10:50 PM IST

मिथील आजगावकर ठरला रॉयल फ्रीडम कपचा मानकरी

 शेवटच्या फेरीपर्यंत हृदयाचे ठोके चुकवणाऱया रॉयल ऍग्रो फुड्स पुरस्कृत रॉयल फ्रीडम कप जलद बुद्धिबळ स्पर्धेत मिथील आजगावकरने बाजी मारली. 

Aug 17, 2016, 10:03 PM IST

सायनाला विराटकडून काय शिकायचंय?

बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं ऑस्ट्रेलियन ओपन सीरिज जिंकून भारताचं नाव रोशन केलं.

Jun 13, 2016, 07:21 PM IST

भारतानं झिम्बाब्वेला चारली धूळ

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं झिम्बाब्वेला आठ विकेट्सनं हरवलं आहे. 127 रनचा पाठलाग भारतानं अगदी सहज केला.

Jun 13, 2016, 05:53 PM IST

हरियाणाच्या हिताची कामं करणार- डॉ.सुभाष चंद्रा

हरियाणाच्या हिताची कामं करणार- डॉ.सुभाष चंद्रा

Jun 11, 2016, 10:39 PM IST