भारत कबड्डी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये

कबड्डी वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतानं थायलंडचा धुव्वा उडवला आहे.

Updated: Oct 21, 2016, 11:00 PM IST
भारत कबड्डी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये  title=

अहमदाबाद : कबड्डी वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतानं थायलंडचा धुव्वा उडवला आहे. भारतानं थायलंडवर 73-20 असा दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये भारताचा सामना इराणबरोबर उद्या होणार आहे.