will unfold on the big screen

मोठ्या पडद्यावर उलगडणार 'छत्रपती संभाजी' महाराजांची गोष्ट; 'या' दिवशी सिनेमा भेटीला

अनेक मराठी सिनेमा येत्या काळात रिलीजच्या वाटेवर आहेत. तर अनेक ऐतिहासिक सिनेमादेखील येत्या काळात रिलीजच्या वाटेवर आहेत. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती  संभाजी’ हा चित्रपट  येत्या २ फेब्रुवारीला  चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.  

Feb 1, 2024, 03:06 PM IST