wildlife

छत्रपती संभाजीनगरमध्ये फिरतंय भलंमोठं तरस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी रात्री भलंमोठं तरस दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तरस फिरत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

Jan 7, 2024, 04:33 PM IST

...अन् मित्रासाठी माकडांनी बिबट्याला पळवून पळवून मारलं, पाहा अविश्वसनीय VIDEO

बिबट्याने (Leopard) हल्ला करत एखाद्या प्राण्याची शिकार केल्याचे अनेक व्हिडीओ (Video) तुम्ही पाहिले असतील. पण वानरांनी बिबट्यावर हल्ला केल्याचं कधी पाहिलं आहे का? असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये तब्बल 50 वानरं एका बिबट्यावर तुटून पडल्याचं दिसत आहे. रस्त्याच्या मधोमध हा थरार रंगला होता. 

 

Aug 16, 2023, 11:55 AM IST

वैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य

काही संशोधनं, निरीक्षणं आपल्याला थक्क करून सोडतात. अनेक प्रश्नांना जन्मही देऊन जातात. नुकतंच झालेलं हे संशोधन त्यापैकीच एक. पाहा शास्त्रज्ञांच्या हाती असं नेमकं लागलंय तरी काय... 

 

Aug 8, 2023, 01:00 PM IST

Crocodile Chasing Deer Video: नदी ओलांडणाऱ्या हरणाचा मगरीकडून पाठलाग; थरार कॅमेरात कैद

Crocodile Chasing Deer In The River Video: व्हायरल व्हिडीओमध्ये एक मगर नदीमध्ये एका हरणाचा पाठलाग करताना दिसत आहे. हरीण नदी ओलांडत असतानाच हा सारा प्रकार घडला असून तो कॅमेरात कैद झाला आहे.

Feb 7, 2023, 07:20 PM IST

'या' देशात सापडला एका डोळ्याचा कासव, VIDEO आला समोर

एका डोळ्याचा कासव बनलाय कुतुहलाचा विषय, तुम्ही पाहिला आहे का असा दुर्मिळ कासव, पाहा VIDEO

Sep 29, 2022, 08:40 PM IST

किंग कोब्राला किस करणारा हा अजब माणूस आहे तरी कोण? अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

किंग कोब्राला किस करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल.जो पाहून तुम्हीही म्हणाल अरे बापरे हे तर अजबच धाडस

Apr 16, 2022, 08:37 PM IST

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, वाघ-काळवीट-अस्वल पानवठ्यावर

तीव्र उकाड्याने सगळेच हैराण झाले आहेत. मे महिन्यात सूर्य आग ओकत आहे. जंगलातील तलाव कोरडे थक्क पडले आहेत.  

May 31, 2021, 10:59 AM IST

नोकरीची संधी पण काम म्हणजे मृत्यूचा खेळ, जाणून घ्या

 उपद्रवी मगरीला पकडण्यासाठी वॅकेंसी 

Sep 26, 2020, 09:48 PM IST

वाढदिवसाच्या दिवशी तेजस ठाकरेंची 'ती' इच्छा पूर्ण; बाबांनी दिले खास गिफ्ट

उद्धव ठाकरे यांनी वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली. 

Aug 8, 2020, 07:04 PM IST

वन्यजीव सप्ताहात एमएमआरडीएकडून समुद्री छायाचित्रांचे प्रदर्शन

वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून नवीन पिढीला समुद्राखालील जीवनाबद्दल जनजागृती व्हावी हा यामागील उद्देश आहे.

Oct 2, 2019, 01:39 PM IST
Yavatmal Tipeshwar Wildlife Sanctuary PT44S

यवतमाळ | पर्यटकांची जंगल सफरीसाठी टिपेश्वरला पसंती

यवतमाळ | पर्यटकांची जंगल सफरीसाठी टिपेश्वरला पसंती
Yavatmal Tipeshwar Wildlife Sanctuary

May 29, 2019, 01:50 PM IST

बीकेसीच्या रस्त्यावर सहा फुटी अजगर

पोलिसांनी लगेच सर्पमित्रांना फोन करून बोलावले.

Jul 12, 2018, 10:26 PM IST