यापुढे रेल्वे स्टेशनवर असाल तर मोबाइल डेटाची काळजी करू नका...
8500 रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा पुरवली जाणार आहे.
Jan 7, 2018, 05:30 PM IST४ जी वायफाय सेवा देणारी इस्लामपूर देशातील पहिली नगरपालिका
फोर जी वायफाय सेवा देणारी ‘इस्लामपूर’ ही देशातील पहिली नगरपालिका झाली आहे. माजीमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आल आहे.अभिनेत्री सई ताम्हणकरची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सईने फोर जी वायफायचे फायदे सांगितले आणि या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी करा असे आवाहन, उपस्थित प्रेक्षकाना केले.
Sep 8, 2015, 10:26 AM ISTरेल्वे वाय-फायने राहा हाय-फाय...
आजपासून रेल्वतर्फे लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये ऑन बोर्ड वाय-फाय सुविधा सुरू करण्यात येत आहे. सध्या ह्याची सुरूवात दिल्ली-कोलकता राजधानी एक्सप्रेसमधून करण्यात आली आहे. मंगळवारी रेल्वे मंत्री पवन कुमार बंसलच्या तर्फे या सुविधेचं उद्घाटन करण्यात येणार आहे.या वाई-फाईची सुविधा टेक्नो सेट कॉम कंपनीच्या सहयोगाने सुरू करण्यात आहे.
Apr 2, 2013, 02:56 PM IST