who is saurabh netravalkar

USA ला मोठा धक्का, पाकिस्तानच्या नांग्या ठेचणारा Saurabh Netravalkar 'या' कारणामुळे खेळणार नाही उर्वरित वर्ल्ड कप?

Saurabh Netravalkar : पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचं तोंड दाखवणारा युएसएचा गोलंदाज (USA) सौरभ नेत्रावळकर संपूर्ण वर्ल्ड कप (T20 world cup) खेळणार की नाही? अशी शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं कारण काय? समजून घेऊया

Jun 7, 2024, 04:09 PM IST

पाकिस्तानला धूळ चारणारा; भारतीय संघाशी नातं असणारा अमेरिकेचा 'हा' गोलंदाज ओळखला?

 सुपरओव्हरच्या आधी अमेरिकेचा गोलंदाज सौरभ नेत्रावलकर याच्या गोलंदाजीमुळं पाकिस्तानी खेळाडूंना घाम फुटला होता. टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप ए मधील सामन्याच 2009 च्या विजेत्या पाकिस्तानला अमेरिकेच्या संघानं सुपरओव्हरमध्ये मात दिली. टेक्सासमधील ग्रँड प्रियरी स्टेडियम इथं हा सामना खेळवला गेला. 

Jun 7, 2024, 01:57 PM IST