who has seen facebook profile

कोण पाहात आहे तुमचे Facebook Profile? या मस्त Trickने सर्व नावे समोर येतील !

Facebook Tips and Tricks: अनेक अनोळखी लोकही फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवतात. तुम्ही त्यांची रिक्वेस्ट स्वीकारली नसली तरीही ते तुमचे प्रोफाइल पाहू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे प्रोफाईल कोणी चेक केले आहे हे तपासू शकता...

Sep 15, 2022, 03:22 PM IST