white bread

नाष्टा करताना तुम्हीही ब्रेड खात नाही ना? आत्ताच व्हा सावध!

White Bread Side Effects : तुम्हाला माहित आहे का? की, सकाळी रिकाम्या पोटी ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. रोज रिकाम्या पोटी व्हाईट ब्रेड खाल्ल्याने त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळं तुमचं वजन वाढू शकतं.

Nov 16, 2023, 06:37 PM IST

व्हाईट, होलव्हीट की मल्टिग्रेन; उत्तम आरोग्यासाठी कोणता ब्रेड खायला हवा?

Which Bread is good for your health : तुम्हालाही आहे रोज ब्रेड खाण्याची सवय? उत्तम आरोग्यासाठी कोणता ब्रेड चांगला प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा...

Oct 1, 2023, 06:50 PM IST

दिवसाची सुरुवातच White Bread खाऊन करताय? दुष्परिणाम वाचून ही सवयच मोडाल

रक्त धमन्यांमधून हृदयापर्यंत पोहोचण्यास विलंब लागतो आणि.... 

Oct 27, 2022, 09:19 AM IST

Breakfast मध्ये कधीही खाऊ नका व्हाईट ब्रेड, यामुळे होऊ शकते शरीराचे नुकसान

यामुळे तुमच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Mar 8, 2022, 10:39 PM IST

व्हाईट ब्रेड खात असाल तर सावधान! तुम्ही या गंभीर आजारांना निमंत्रण देताय

तुम्हाला हे माहित आहे का? ब्रेड जेवढे खायला स्वादिष्ट असतात तेवढेच ते अनेक वेळा आरोग्यासाठी हानिकारकही ठरतात.

Dec 29, 2021, 04:54 PM IST

पांढरा पाव आरोग्याला पोषक

पांढऱ्या लुसलशीत पावामुळे आपलं वजन वाढेल, अशी भीती बाळगून तुम्ही आपल्या आहारातून पांढरा पाव हद्दपार केला असेल, तर पुन्हा पाव खाणं सुरू करा. कारम, शास्त्रज्ञांच्या मते पांढऱ्या पावांमध्ये अनेक महत्वाची जीवनसत्वं असतात.

Sep 16, 2012, 04:15 PM IST