whatsapp tricks and tips

व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवता येणार एचडी फोटो, तुम्हाला नवे अपडेट आले का?

WhatsApp HD photos Update: तुमच्याकडे कमी बँडविड्थ कनेक्टिव्हिटी असताना तुम्हाला फोटो पाठवायचा असेल तर तुम्ही कोणता फोटो कोणत्या व्हर्जनमध्ये ठेवू इच्छिता ते निवडू शकता. एचडी फोटो अपडेट येत्या काही आठवड्यांत जागतिक स्तरावर उपलब्ध होईल. तसंच हे फोटोही एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील. यूजर्स एचडी (2000x3000 पिक्सेल किंवा 1365x2048 पिक्सेल) क्वॉलिटीत फोटो पाठवू शकतात.

Aug 18, 2023, 07:00 PM IST

WhatsApp वरील या स्कॅमपासून लांब राहा! एका क्लिकवर तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामी

या घोटाळ्याद्वारे, व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते त्यांचे वैयक्तिक आणि आर्थिक माहिती त्यामध्ये भरतात.

Dec 27, 2021, 09:04 PM IST