what happens when camphor is put in water

पाण्यात कापूर टाकून आंघोळ केल्याने होतात जबरदस्त फायदे; दिवसभर सकारात्मक एनर्जी आकर्षित करेल

भारतीय घरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर लावण्याची पद्धत आहे. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. पॉझिटिव्ह एनर्जी यामधून आकर्षित केली जाते. मात्र फार कमी लोकांना माहित आहे की, कापूरमध्ये असलेले गुण अतिशय फायदेशीर असतात. कापूरच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला जबरदस्त फायदे होतात. एवढंच नव्हे तर या पाण्याने आंघोळ केल्यास तुम्ही फक्त सकारात्मक एनर्जी आकर्षित करतात. 

Jan 7, 2025, 03:00 PM IST