western railway news update

लोकल वेग पकडणार, नागरिकांना वेळेत गाठता येणार ऑफिस; पश्चिम रेल्वेने तोडगा शोधला

Mumbai Local News Today: मुंबई लोकलचा वेग वाढणार आहे. लवकरच पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

 

Dec 22, 2024, 07:58 AM IST

Good News! गणपतीला कोकणात निघालात? पश्चिम रेल्वेच्या सहा विशेष गाड्या, 'या' दिवसापासून बुकिंग सुरू

Ganpati Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी. पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय. कधी करता येणार बुकिंग, वाचा 

 

Jul 26, 2024, 07:43 AM IST

पश्चिम रेल्वेवर खार - गोरेगाव सहाव्या रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण; पण मुंबईकरांना किती फायदा होणार?

Mumbai Railway News: पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव (Khan Road To Goregaon) स्थानकांदरम्यानच्या सहाव्या लाइन्सचे पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे आयोजन करण्यात आले होते. आता  ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या रेल्वे लाईन्स चे काम पूर्ण झाले असून ब्लॉक संपल्याचे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. 

Nov 7, 2023, 04:30 PM IST