west indies series

वर्ल्ड कपच्या तोंडावर लिंबूटिंबू वेस्ट इंडिजकडून पराभव, पण द्रविड म्हणतो 'नॉट मच वरी', सांगितला गेम प्लॅन!

Rahul Dravid On Team India: चहाच्या कट्ट्यापासून कटिंगच्या दुकानावर देखील सध्या वर्ल्ड कपविषयी (World Cup 2023) चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता टीम इंडियाचे (Indian cricket team) कोच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Aug 14, 2023, 01:26 PM IST

IND vs WI: ...तर अजिंक्य रहाणे होणार टीम इंडियाचा कॅप्टन; वेस्ट इंडिज दौऱ्याआधी हिटमॅनचा पत्ता कट?

Ajinkya Rahane Test Captaincy: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final 2023) सामन्यानंतर भारतीय संघाला नवा कर्णधार (Team India New Captain) मिळणार की काय? असा सवाल उपस्थित केला जातोय. 

Jun 17, 2023, 05:11 PM IST

वर्ल्ड कपनंतर कोहली-बुमराहला आराम, बीसीसीआयचा निर्णय

मागच्या वर्षभरामध्ये टीम इंडिया लागोपाठ क्रिकेट खेळत आहे.

Jun 24, 2019, 04:48 PM IST