west bengal news

याला म्हणतात नशीब! उधारीवर चाळीस रुपये घेतले, काही तासातच मजूर बनला करोडपती

Viral News : कोणाचं नशीब कसं उघडेल हे सांगता येत नाही. रोजंदारीवर काम करणारा एक मजूर एका दिवसात करोडपती बनल्याची घटना समोर आली आहे. दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या मजूराचं नशिब रातोरात चमकलं.

Oct 2, 2023, 05:12 PM IST

मणिपूरनंतर आणखी एक संतापजनक घटना! बंगालमध्ये महिलेला निर्वस्त्र करुन फिरवलं, गावात काढली धिंड

Woman paraded naked in Bengal: मणिपूरमधील (Manipur) घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात असताना, पश्चिम बंगालमध्येही (West Bengal) अशीच घटना घडली आहे. हावडा (Howrah) येथील पांचलामधील पंचायत निवडणुकीतील महिला उमेदवाराने तृणमूलच्या कार्यकर्त्यांना शारिरीक छळ केल्याचा आरोप केला आहे. 

 

Jul 21, 2023, 12:46 PM IST

पश्चिम बंगाल पेटलं, मतपेट्यांची जाळपोळ; निवडणुकांदरम्यानच्या हिंसेत तासाभरात 7 जणांचा मृत्यू

West Bengal Panchayat Election 2023 : एकूण मृतांचा आकडा 14 वर पोहोचला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये बॉम्ब हल्ले आणि गोळीबारामुळं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. 

Jul 8, 2023, 02:33 PM IST

Video : वर्गात घुसला अ्न विद्यार्थ्यांवर रोखली बंदुक; पोलीस अधिकाऱ्याने शिताफीने केली आरोपीला अटक

West Bengal Crime : पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या वर्गात एक बंदुकधारी व्यक्ती घुसली होती. पोलिसांना बोलवाल तर गोळ्या घालेन अशी धमकीही या माथेफिरुने दिली होती.

Apr 27, 2023, 05:26 PM IST

Shocking: विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; मध्यान्ह भोजनात सापडला मेलेला साप

snake in mid day meal ज्या भांड्यात डाळ बनवली होती त्याच भांड्यात हा साप सापडला आणि एकच धावपळ सुरु झाली. तोवर जवळपास 20 विद्यार्थाना जेवण देण्यात आलं होत. 

Jan 10, 2023, 04:57 PM IST

Viral : अ‍ॅब्यूलन्सचा खर्च परवडत नसल्यामुळे आईचा मृतदेह त्यानं खांद्यावरून नेला, शेवटी 'ते' आले मदतीला धावून

VIRAL : अनेकदा आपल्याला कुठल्याही गोष्टी परवडत नसतील तर आपण आपल्या परीनं त्या गोष्टींना पुर्ण करण्यासाठी आपल्यालापरीनं प्रयत्न करत असते. अशीच एक वेळ एका तरूणावर आली आहे. त्याच्यावर मात्र एक दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. रूग्णवाहिकेचा खर्च परवडत नसल्यानं त्यानं त्याच्या आईचं प्रेत त्यानं खांद्यावर धरून नेलं. 

Jan 8, 2023, 12:52 PM IST

गंभीर अपघातातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बचावल्या, स्वत: दिली माहिती

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गंभीर अपघातातून बचावल्या आहेत, परंतु यामध्ये छातीला आणि पाठीला दुखापत झाली आहे.

Mar 7, 2022, 09:30 PM IST

ममता बॅनर्जींचा दिल्ली दौरा, वरुण गांधी घेणार मोठा निर्णय?

भाजप खासदार वरुण गांधी नलीकडेच  वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढण्यात आलं होतं.

Nov 21, 2021, 07:33 PM IST