west bangal

महाराष्ट्राबाहेरही शिंदेंचा ठाकरेंना धक्का, 8 राज्यांचे शिवसेना प्रदेशप्रमुख शिंदे गटात

राज्याबाहेरही शिंदेंकडून ठाकरेंची कोंडी, या राज्यांमध्ये ठाकरे गटाला धक्का

Sep 15, 2022, 07:42 PM IST

कोलकाता हादरलं! बांगलादेश दूतावासाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा अंदाधुंद गोळीबार, महिलेचा मृत्यू

सुरक्षा कर्मचार्‍यांने स्वयंचलित रायफलने अंदाधुंद गोळीबार केल्याने परिसरात भीतीची वातावरण

Jun 10, 2022, 03:55 PM IST

'बाईक सोबत 32 इंच टीव्ही फ्री', या शब्दाला भुलला आणि स्वत:चं नुकसान करुन बसला...

परंतु बराच वेळ उलटल्यानंतर जेव्हा मॅनेजर आला नाही, तेव्हा हा व्यक्ती शोरूमच्या कर्मचाऱ्यांकडे गेला.

Jun 7, 2022, 06:22 PM IST

कुलपती आता राज्यपाल नव्हे तर मुख्यमंत्री होणार ?

देशभरात कुलपती म्हणून संबधित राज्यांचे राज्यपाल काम पाहतात, पण आता...

May 27, 2022, 09:39 PM IST

जेव्हा 'पुष्पा' बोर्डाची परीक्षा देतो, पेपरात उत्तराऐवजी काय लिहितो, पाहाच

पुष्पाचा प्रसिद्ध डायलॉग 'मैं झुकेगा नहीं...' सध्या चर्चेत आहे. आता रीलपासून वास्तवापर्यंत पोहोचलेल्या या चित्रपटाचा परिणाम 10वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेवर दिसून आला आहे.

Apr 6, 2022, 12:32 PM IST

Babul Supriyo यांचा राजकारणातून सन्यास, खासदारकीचाही राजीनामा

समाजसेवा करण्यासाठी राजकरणात असण्याची आवश्यकता नाही, असं बाबुल सुप्रियो यांनी म्हटलं आहे

Jul 31, 2021, 07:39 PM IST

चार राज्य आणि एक केंद्र शासित प्रदेशाचा आज निकाल; कोण मारणार बाजी? बहुमताचा आकडा काय? वाचा

4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणूकांचा निकाल आज जाहीर होणार आहे.

May 2, 2021, 08:08 AM IST

पश्चिम बंगालमध्ये 15 ठिकाणी सीबीआय-ईडीच्या धाड

कोळसा घोटाळा व पशु तस्करीची चौकशी होणार

Feb 26, 2021, 01:32 PM IST

पंतप्रधान मोदी यांच्यासमोर संतापल्या ममता बॅनर्जी, म्हणाल्या...

 ममतादीदी का संतापल्या आणि भाषण न करता आयोजकांची कानउघडणी करून खाली बसल्या नेमकं काय घडलं?

Jan 23, 2021, 06:53 PM IST

कोरोनाची लस मोफत देण्याची या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत देशभरातील कोरोनाव्हायरस लसीच्या वितरण व्यवस्थेबाबत चर्चा करतील.

Jan 10, 2021, 02:30 PM IST

कोरोनावरून केंद्र आणि बंगाल सरकारमध्ये रस्सीखेच, गृह मंत्रालय यावर म्हणतंय...

कोरोना व्हायरसवरून केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. 

Apr 21, 2020, 08:46 PM IST

कर्नाटक, गोव्यानंतर आता पश्चिम बंगालही भाजपचे लक्ष्य

दोन राज्यांतील फोडाफोडी सुरू असतानाच भाजपचे आता पश्चिम बंगाल ‘लक्ष्य’ असल्याचे संकेत मिळत आहेत. 

Jul 14, 2019, 12:17 PM IST

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचा संप चिघळला, ८०० डॉक्टरांचा राजीनामा

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याची मागणी केलीय

Jun 15, 2019, 12:24 PM IST