Monsoon Picnic Spot दोन महिन्यांसाठी बंद, 'या' पर्यटनस्थळांवर 144 कलम लागू
Monsoon Picnic Spot : शनिवार आणि रविवार म्हटलं की सगळ्यांना फिरायला कुठेतरी बाहेर पर्यटन स्थळी जायला आवडतं. जर तुम्ही पण फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल.
Jun 29, 2023, 12:57 PM IST