wedding news

अन्नाला पाय लावणं महापाप, मग नववधू गृहप्रवेश करताना का ओलांडते तांदळानं भरलेलं माप?

Wedding Rituals : तुळशीविवाहनंतर सर्वत्र लग्नाचे मुहूर्त असतात. त्यामुळे सर्वत्र लग्नाचे चौघड्या वाजत आहे. वधू वरांसोबत दोन्ही कुटुंबात लग्नाचा उत्साह मोठ्या थाट्यामाट केला जातो. लग्नातील प्रत्येक विधीमागे काही ना काही कारणं असतात. त्यातील एक विधी असा आहे जी वधूच्या गृहप्रवेशाशी जोडला गेलाय. 

Dec 8, 2024, 10:59 PM IST

Kanyadan Not Essential : हिंदू विवाहपद्धतीमध्ये कन्यादानाची गरज नाही; न्यायालयानं का घेतला हा निर्णय?

Kanyadan Not Essential : हिंदू विवाहकायदा काय सांगतो? कोणत्या विधीला सर्वाधिक महत्त्वं? पाहा सविस्तर वृत्त...

 

Apr 8, 2024, 09:33 AM IST

लग्नात गेले 'बिन बुलाए मेहमान', फुकट जेवणाच्या नादात पोहोचले तुरुंगात

Trending News In Marathi: आमंत्रण नसताना लग्न समारंभात घुसणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. 

Dec 20, 2023, 12:12 PM IST

VIDEO : बॅचलर पार्टी लेडी सिंगरचं नवरदेवाबरोबर विचित्र कृत्य, वधूने काय केलं पाहा

Bachelor Party Viral Video :  लग्नापेक्षाशी नवरदेवाला कसली उत्सुकता असते ती बॅचलर पार्टीची. सोशल मीडियावर एका बॅचलर पार्टीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात लेडी सिंगरचं नवरदेवाबरोबर केलेलं विचित्र कृत्य हैराण करणार आहे. 

Aug 29, 2023, 09:50 AM IST

लग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाचे बूट का लपवतात? मजा मस्करी नव्हे, यामागे आहे पटण्याजोगं कारण

Wedding Rituals : लग्नसोहळा म्हणजे एक असा समारंभ जिथं अनेकांच्या भेटीगाठी होतात, अनेक मनं जुळतात, रागरुसवे दूरही होतात. अशा या लग्नसोहळ्यातील काही प्रथाही कायमच चर्चेचा विषय ठरतात. 

 

Aug 1, 2023, 02:09 PM IST

Viral News : नवरदेवाने DJ वर मिरवणूक काढली म्हणून काझींचा निकाह लावण्यास नकार, वराने कान धरत...

Groom Apologize To Qazi : नवरदेव DJच्या तालावर वाजत गाजत विवाहस्थळी आल्यामुळे काझींनी निकाह लावण्यास नकार दिला. संतापलेल्या काझीचा राग घालविण्यासाठी नवरदेवाला अखेर...

Jul 5, 2023, 02:59 PM IST

सासूचे 'तसे' कृत्य पाहून नवरदेवाला बसला धक्का, लग्नमंडपातच घेतला टोकाचा निर्णय

Wedding News: भावी सासूला सिगारेट पिताना पाहणं नवरदेवा अजिबात रुचलं नव्हतं. त्यानंतर जेव्हा सासू डीजेवर नाचू लागली तेव्हा तर आणखी आश्चर्य वाटलं.

Jul 3, 2023, 02:50 PM IST

Shocking News: लग्नात वाटले कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या; मुख्यमंत्री कन्यादान योजनेतील धक्कादायक प्रकार

Shocking News: लग्नात वधुंना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशात  सामूहिक विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला आहे. 

May 30, 2023, 05:26 PM IST

लग्नासाठी ब्युटी पार्लरमध्ये तयार व्हायला गेली, पोलिसाने थेट गोळीच घातली... वाचा काय आहे नेमंक प्रकरण

Bihar Crime : बिहारमधील मुंगेरमधून एक खळबळजन बातमी समोर आली आहे. लग्नाच्या तयारीसाठी ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या तरुणीवर बिहारच्या पोलीस हवालदाराने गोळीबार करत पळ काढला आहे. गोळी झाडल्यानंतर मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

May 22, 2023, 05:06 PM IST

हाताची मेहंदी सुकण्याआधीच तरुणीचं पुसलं कुंकू; भर लग्नमंडपातच नवरदेवाला मृत्यूनं गाठलं

Shocking News : रात्रभर आनंदात लग्नसोहळा पार पडला मात्र घरी जाण्याच्या वेळीच नवरदेवाला मृत्यूने गाठलं आहे. क्षणातच लग्नाचा आनंद विरला. लग्न होताच काही वेळानंतर नववधूच्या माथ्याचं कुंकू पुसलं गेलं आहे. या सर्व प्रकारानंतर दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

May 5, 2023, 05:02 PM IST

Pune Crime : गुलाबजामवरुन लग्नात पेटला वाद; लोखंडी झाऱ्याने जोरदार हाणामारी

Pune Crime : पुण्यात घडलेल्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लग्नसोहळ्याला या सर्व प्रकारामुळे गालबोट लागलं आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.

Apr 27, 2023, 12:13 PM IST

1.8 कोटींची FD, 112 किलोचे दागिने, चांदीचा बेड आणि.... बापाने लेकीच्या लग्नात इतका पैसा खर्च की...

Viral News: 2 किलो सोने आणि 100 किलो चांदीचे दागिने, चांदीचा पलंग आणि सोफा, तसेच चांदीची भांडी, SUV कार आणि स्कूटी तसेच बंगला लेकीला भेट म्हणून दिला आहे. इतकचं नाही तर बेंगळुरूमध्ये कारखाना, प्लॉट, पालीमध्ये 2 एकर जमीन आणि 1 कोटी 8 लाख रुपयांची एफडी देखील आपल्या मुलीला लग्नात भेट म्हणून दिली आहे. 

Feb 26, 2023, 06:27 PM IST

Marriage News: प्रेम..लग्न..मुलं आणि आता धोका! नेमकं काय झालं? वाचा

Marriage News: आपल्या अनेक गोष्टींचा वापर सोशल मीडियावरून सहज करता येतो आणि या माध्यमामुळे अनेक गोष्टी जाणूनही घेता येतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे सोशल मीडिया डेटिंग (online dating). 

Nov 25, 2022, 06:52 PM IST

Rab Ne Bana Di Jodi: 3 फूटाच्या जोडप्याच्या अजब लग्नाची गजब कहाणी!

Rab Ne Bana Di Jodi: कधी नृत्यप्रकार व्हायरल होतात तर कधी विचित्र अन् विक्षिप्त लग्नसभारंभातले व्हिडीओ (Weddingf Dance Videos) व्हायरल होत असतात. सततच्या या व्हायरल व्हिडीओंमुळे लग्न आणि त्यासंबंधीचा सगळा आशय हा (Trending Wedding Vidoes on Internet) इंटरनेटवर ट्रेडिंग असतो. 

Nov 22, 2022, 06:44 PM IST

लग्नासाठी 70 जणांना दिलं आमंत्रण, त्यापैकी एकच आल्याने नवरीनं उचललं असं पाऊल

लग्नाच्या दोन महिने आधी तिने आमंत्रण दिलं होतं. मात्र, जेव्हा तिच्या लग्नाचा दिवस आला तेव्हा तिला धक्काच बसला.

Aug 17, 2022, 02:24 PM IST