wedding card goes viral

Viral Wedding Invite: अररर्! लग्नपत्रिकेत झाला अर्थाचा अनर्थ... वाचून पाहूणे मंडळी टेंशनमध्ये

Funny Wedding Card Viral: लग्नाचे गमतीदार व्हिडीओ आणि फोटो (Wedding Vidoes) हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असतात. त्यातून व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिकाही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. सध्या अशीच एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर (Wedding Card funny) तूफान व्हायरल होते आहे. 

Apr 15, 2023, 01:23 PM IST

Viral News : चर्चा तर होणारच...भावाने अख्ख Stock Market च लग्न पत्रिकेवर उतरवल

Viral News : दरवर्षी लग्नसमारंभात हटके लग्नपत्रिका (wedding card) बनत असतात. अनेक कपल्स असे असतात, ज्यांना अशी हटके पत्रिका बनवण्याची क्रेझ असते. अशाच एका महाराष्ट्राच्या नांदेडमधील एका  कपलने आता हटके लग्नपत्रिका बनवली आहे.

Dec 4, 2022, 11:02 PM IST