Maharashtra Weather Update: राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
IMD Alert Thunderstorm Rainfall Hailstorm In Maharashtra Rabbi Crops To Be Affected
Dec 27, 2024, 10:05 AM ISTWeather Day : पुढील 5 दिवस यलो अलर्ट; थंडी ओसरुन पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update : ख्रिसमसच्या आधीच भारतात हवामान खात्याने थंडीच्या लाटेमुळे यलो अलर्ट जाहीर केला आहे. पण आता थंडी ओसरुन अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 22, 2024, 08:08 AM ISTबापरे! काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बदलली वाऱ्यांची दिशा; 'फेंगल' चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?
Cyclone Fengal Live Location : महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ नेमकं किती दूर? पाहा चक्रीवादळासंदर्भात हवामान विभागानं दिलेला इशारा आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन...
Nov 28, 2024, 09:18 AM IST
Maharashtra Weather Update : राज्यात कुठे थंडी, तर कुठे धुकं.. कसं असेल हवामान?
Weather Update : दिवाळीनंतर राज्याच्या किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणात मोठी बदल झाला आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. IMD कडून हवामानाबद्दल महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे.
Nov 10, 2024, 08:49 AM ISTराजकीय वातावरणाप्रमाणेच राज्याचं तापमानही 'गरम'च; महिन्याच्याशेवटी थंडीची चाहूल
नोव्हेंबर महिन्याचे दहा दिवस उलटूनही वातावरणात हवी तशी थंडी नाही. कधी जाणवेल गुलाही थंडी
Nov 8, 2024, 07:35 AM ISTMaharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाच संकट कायम, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
ऐन दिवाळीत हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण नोव्हेंबर महिन्यातही राज्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे थंडी कधी परतणार असा प्रश्न नागरिकांना देखील पडला आहे.
Nov 4, 2024, 07:32 AM ISTMaharashtra Weather : राज्यात 3 दिवस पावसाचा जोर वाढणार; IMD कडून यलो अलर्ट
Maharashtra Rain : हवामान विभागाने राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Oct 18, 2024, 07:54 AM ISTमहाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू, पण 'या' जिल्ह्यांत मात्र पावसाचा इशारा, कसं असेल राज्याचं हवामान?
Maharashtra Weather Update: राज्यात मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं उकाड्यात वाढ झाली आहे.
Oct 6, 2024, 06:48 AM ISTInd vs Ban 2nd Test: दुसऱ्या दिवशीही पावसाचे सावट, खेळ वेळेवर होणार नाही सुरू
IND vs BAN 2nd Test Live: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूर येथे होत आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ३५ षटकांचा खेळ होऊ शकला.
Sep 28, 2024, 10:07 AM ISTयावर्षी पावसाळा नेमका कधी संपणार? सप्टेंबरनंतरही सरी बरसणार का?
ऑगस्टच्या अखेरपर्यंत दोन लो-प्रेशर सिस्टीम तयार झाल्या आहेत. पुढेही होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पिकांचं नुकसान होईल.
Sep 3, 2024, 05:16 PM IST
कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाची हजेरी, सकल भागात साचलं पाणी
Heavy rains in Kalyan Dombivli, water accumulated in gross areas
Aug 24, 2024, 05:40 PM ISTराज्यात पावसाची दडी; उन्हाचा तडाखा वाढला, 'या' तारखेपर्यंत उकाडा राहणार
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळं उष्णतेत वाढ झाली आहे.
Aug 19, 2024, 08:27 AM ISTमुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका; 'या' लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
Mumbai Rain Update: मुंबई-ठाणे भागात काल रात्रीपासून जोरदार सरी कोसळत आहेत. जोरदार पावसामुळे मुंबई ठाण्याच्या विविध भागात पाणी साचलंय.
Jul 8, 2024, 07:27 AM ISTराज्यात भीषण जलसंकट; जुलैमध्येही पावसाने दडी मारल्याने धरणांनी गाठला तळ
Water Scarcity in State due to less rainfall
Jul 6, 2024, 10:35 AM ISTWeather Update: राज्यात 'या' ठिकाणी पुढचे 2-3 दिवस पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
Weather Update: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2-3 दिवस मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून दक्षिण महाराष्ट्र ते मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
Jun 29, 2024, 06:51 AM IST