कडकडीत ऊन येत असलेल्या बाल्कनीत वॉशिंग मशीन ठेवताय? गाझियाबादमधील या घटनेने एकच खळबळ
Washing Machine Fire: यंदा भीषण उन्हाळा सुरू आहे. देशभरात अनेक ठिकाणी तापमानाने पन्नाशी गाठली आहे.
May 30, 2024, 02:09 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' तीन जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता; आरोग्य विभाग सतर्क
Maharashtra Weather Update: राज्यातील काही भागांत उन्हाचा कडाका वाढला आहे. काही जिल्ह्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशी गाठली आहे. त्यामुळं आरोग्य विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे.
Mar 24, 2024, 02:07 PM IST
Weather Update : वातावरणाच्या बदलामुळे अलर्ट जाहीर,पावसाचं पुनरागमन तर काही ठिकाणे उन्हाचे चटके
Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्यात अवकाळी पाऊस पडतोय. तर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हवामानात झालेल्या बदलाचं कारण काय? महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट
Mar 10, 2024, 07:27 AM ISTWeather Update : राज्यात उन्हाचा दाह वाढला; 'या' भागांत अवकाळीच्या सावटामुळं वातावरणाची ऐशी की तैशी!
Maharashtra Weather Update : पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तर, काही भागांना उन्हाचा तडाखा बसणार आहे.
Mar 7, 2024, 08:52 AM IST
Weather Update: 'या' राज्यांमध्ये मुसळधार पाऊस-हिमवृष्टी; IMD ने वर्तवला अंदाज
24 February 2024 Weather Update: IMD ने पुढील 3-4 दिवसात भारताच्या काही भागात मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. IMD शास्त्रज्ञाच्या मते, अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर सिक्कीममध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
Feb 24, 2024, 07:18 AM ISTWeather Update : राज्यातून पावसाचे सावट दूर, जाणवणार हुडहुडी
Weather : राज्यातून अवकाळी पावसाचं सावट दूर, तापमानात घट झाल्याने गारठा वाढण्याची शक्यता
Jan 14, 2024, 06:53 AM ISTMaharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..
Dec 31, 2023, 08:43 AM ISTWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे.
Dec 23, 2023, 08:13 AM ISTमुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाच्या सरी, कसे आहे आजचे हवामान?
Mumbai Rain: पावसानंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारेल आणि प्रदूषणही कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Nov 26, 2023, 06:18 AM ISTIndia Rain Updates: देशातील अनेक भागात पूर आणि पावसामुळे भीतीचे वातावरण
Weather forecast Rain Alert 30 July:गेल्या अनेक आठवड्यांपासून हवामानाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी येणारे काही दिवस दिलासा देणारे आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, सिंदूर, धुळे, नंदुरबार या भागांसाठी १५ ऑगस्टपर्यंत ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Jul 30, 2023, 07:09 AM ISTMaharastra Rain Alert: संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी!
Maharastra rain update: आयएमडीने 26 ते 28 जूनपर्यंतचे अंदाज जारी केले आहेत. त्यानुसार मुंबई आणि नागपूरला मुसळधार पावसाचा इशारा (IMD Rain Alert) देण्यात आला आहे.
Jun 25, 2023, 09:14 PM ISTपाऊस पडणार की नाही? Monsoon बाबत मोठी अपडेट
Maharashtra Mansoon Update : अद्यापही मान्सूनने (Monsoon Update) दडी मारली आहे. पण मान्सून पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. आजपासून मान्सून पुन्हा सक्रीय होईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Jun 23, 2023, 07:25 AM ISTबिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी
Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची के. एस होसाळीकरांची माहिती.
Jun 11, 2023, 10:45 PM ISTआला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Jun 11, 2023, 02:29 PM ISTMaharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले
Maharashtra Mansoon Updates : दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.
Jun 9, 2023, 07:36 AM IST