weather today at my location

चार दिवस अतिवृष्टीचा इशारा; राज्याला रेड अलर्ट, 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update: राज्यात येत्या चार-पाच दिवसांत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. हवामान विभागाने राज्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 

Jul 6, 2023, 04:09 PM IST

जुलैचे पहिले 5 दिवस महत्त्वाचे; मुंबईसह ठाण्याला इशारा, वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज

Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्रात गेल्या काहि दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तर, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातदेखील पाऊस बरसणार आहे

Jul 1, 2023, 07:26 AM IST

मान्सून केरळात दाखल; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभाग म्हणते...

Monsoon In Maharashtra: सर्व आतुरतेने वाट पाहत असलेला मान्सून आज अखेर केरळात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? जाणून घ्या 

Jun 8, 2023, 05:13 PM IST

रायगडमध्ये जून महिन्यात चक्रीवादळाची शक्यता; जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले महत्त्वाचे आदेश

Cyclone Biparjoy In Maharashtra: रायगडकरांना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्या दक्षतेच्या सुचना. जून महिन्यात वादळाची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. 

Jun 5, 2023, 02:25 PM IST

Monsoon Alert : दिलासा! पाहा मान्सूनसंदर्भातील सर्वात पहिली आणि मोठी बातमी

Monsoon News : देशभरातून अवकाळीनं काढता पाय घेतला असला तरीही महाराष्ट्रात मात्र चित्र वेगळं आहे. यातच कुठे उन्हाच्या झळाही आता अधिक तीव्र होताना दिसत आहेत. यावरच फुंकर घालण्यासाठी मान्सूनचं वृत्त समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Apr 11, 2023, 01:00 PM IST

Maharashtra Weather : आभाळ फाटलं! मराठवाडा, नगर-नाशिकमध्ये गारपिटीचा तडाखा; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Maharashtra Weather Rain Alert :  मार्च महिन्या संपत आल्या असून राज्यभरात अवकाळी पावसाने कहर केला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त झालं आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला गारपिटीसह तुफान पाऊस कोसळला आहे. 

Mar 19, 2023, 08:07 AM IST

Maharashtra Weather : शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढचे तीन दिवस महत्त्वाचे; मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता

Maharashtra Weather Rain Alert : मार्चमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरड मोडलं आहे. गुरुवारपासून अनेक ठिकाणी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे मोठं नुकसान झालं. आजही अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Mar 17, 2023, 07:28 AM IST

राज्यातली थंडी गायब, या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं संकट, बळीराजा चिंतेत

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचं धुमशान सुरू आहे. राज्यात आणखी 4 ते 5 दिवस पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला 

Nov 18, 2021, 04:50 PM IST