Weather Update : आज राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता; पुढील 2 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील वातावरण?
Maharashtra Weather Update : डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे थंडी पुन्हा परतलीय. तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Feb 26, 2024, 08:53 AM ISTWeather Report : राज्याच्या काही भागांत आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज
राज्यात या भागात पडेल पाऊस, आंबा-काजूवर परिणाम
Feb 25, 2024, 07:24 AM ISTWeather Update : देशाच्या उत्तरेकडे बर्फाचं वादळ; महाराष्ट्रातील 'या' भागावर मात्र पावसाचं सावट
Maharashtra Weather Update : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा प्रकोप वाढला असून, त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Feb 22, 2024, 07:18 AM ISTउत्तरेकडील हिमवादळामुळं राज्याच्या 'या' भागात पुन्हा किमान तापमानात घट
Maharashtra Weather News : आता मात्र हवामानात पुन्हा बदल झाले असून, हे बदल नेमके कोणते आहेत ते पाहून घ्या. कारण, फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर ही माहिती तुम्हाला मोठी मदत करेल.
Feb 21, 2024, 09:44 AM ISTWeather Updates : राज्यातील तापमानात चढ-उतार; मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा चटका
Maharashtra Weather Updates : राज्याच्या काही भागांवर अवकाळीचे ढग असतानाच काही भागांमध्ये मात्र आता उन्हाचा दाह सतावू लागला आहे
Feb 20, 2024, 07:13 AM ISTWeather News : पाऊस, ऊन आणि थंडीचा लपंडाव सुरुच; कसं असेल राज्यातील हवामान? पाहा सविस्तर वृत्त
Weather News : राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल सुरु असून, आता काही निवडक जिल्हे वगळले तर थंडी कुठच्या कुठं पळाली आहे हेच लक्षात येत आहे.
Feb 16, 2024, 07:34 AM IST
अवकाळी, गारपीट आणि ढगाळ वातावरणामुळं बिघडलं ऋतूचक्र; राज्याच्या कोणत्या भागात काय परिस्थिती?
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामानात मोठे बदल होत असून, गारपीट, अवकाळी आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
Feb 14, 2024, 07:18 AM IST
Weather News : पुन्हा अवकाळी पावसाचं संकट! 'या' भागांत यलो अलर्ट; तर इथे गारपीटीची शक्यता
Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात परत बदल दिसून येत आहे. अचानक हुडहुडी जाणवायला लागली असून काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Feb 11, 2024, 07:38 AM IST
Weather News : वीकेंडला कसे आहेत हवामानाचे तालरंग? 'या' भागात पाऊस, 'इथं' हुडहूडी
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सातत्यानं बदल होत असून, आता थंडीचे दिवस काहीसे दूर सरत असून उन्हाळ्याची चाहूल लागत आहे.
Feb 9, 2024, 06:53 AM IST
Unseasonal Rain | अवकाळी पावसामुळं राज्याच्या 'या' भागाला तडाखा, पिकांचं नुकसान
Gondia Unseasonal Rainfall weather news
Jan 23, 2024, 12:05 PM ISTरक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? पाहा कॅनडातील दातखिळी बसवणारा Video
Canada Cold Video : तुम्ही थंडीचा सर्वाधिक कडाका नेमका कुठं अनुभवला आहे? असा प्रश्न विचारला असता अनेक ठिकाणांची यादी समोर येईल. पण, इथं दिसणारी थंडी काहींनीच पाहिली असावी.
Jan 19, 2024, 10:57 AM IST
Weather Update : राज्याच्या 'या' भागात तुफान पावसाची शक्यता; उत्तरेकडे थंडीचा लपंडाव सुरु
Weather Update : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये जिथं बर्फाची चादर पाहायला मिळते, तिथं यंदाच्या वर्षी परिस्थिती विदारक. पाहा हवामान वृत्त
Jan 9, 2024, 07:11 AM IST
'17.5 अंश सेल्सिअस'; मुंबईत हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद
Mumbai Weather Update : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी वाढली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईचे तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. त्यानंतर आता शनिवारी मुंबईत तापमानचा पारा 17.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
Jan 7, 2024, 07:46 AM ISTयंदा उन्हाळ्यातही पावसाळा; हवामान विभागाचा भीतीदायक इशारा, बळीराजा आताच चिंतेत
weather updates : यंदाच्या वर्षी कोणत्या महिन्यात नेमका कोणता ऋतू आहे याबाबत अंदाज लावणं कठीण होणार आहे. कारण, हिवाळ्यासोबतच आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाही पावसाची हजेरी असणार आहे.
Jan 3, 2024, 10:52 AM IST
Mahabaleshwar | अरे व्वा! महाबळेश्वरमध्ये दाट धुक्याची चादर, कडाक्याची थंडी
weather news Fog in Mahabaleshwar
Dec 1, 2023, 12:20 PM IST