weather department

यंदा मान्सून राज्यात उशिराने दाखल होणार

दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला पावसासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 

May 15, 2019, 03:36 PM IST

या ६ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

मध्य प्रदेशच्या दक्षिण पश्चिम  भागात आणि सीमावर्ती गुजरात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात हवामानात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने या राज्यांत मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय.

Aug 17, 2018, 10:52 PM IST

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस सामान्य राहिल - हवामान विभाग

मान्सूनच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये सामान्य पाऊस होण्याची शक्यता आहे. 

Aug 3, 2018, 07:50 PM IST

राज्यात येत्या चार दिवसात अतिवृष्टी; हवामान खात्याकडून इशारा

नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

Jul 8, 2018, 09:08 AM IST

दिल्लीत दिवसा अंधाराचे साम्राज्य, अनेक विमाने रद्द

दिल्ली एनसीआरमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास हवामान अचानक बदल झालेला पाहायला मिळाला. खराब हवामानामुळे दिल्लीकडे येणाऱ्या १८ विमानांचे मार्ग बदलण्यात आले. 

Jun 9, 2018, 11:14 PM IST

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका - कृषी विभाग

पावसामध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Jun 7, 2018, 11:04 PM IST

मान्सून गोव्याच्या वेशीवर, ४८ तासात महाराष्ट्रात कोसळणार

मान्सूनची प्रगती चांगली सुरु आहे.  पुढील ४८ तासात महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्याचे संकेत मिळाले आहेत.  

Jun 6, 2018, 05:33 PM IST

मुंबईत पुढील ४८ तास गारठा कायम राहणार

शहर आणि परिसरात थंडी कामय आहे. हवेत चांगलाच गारठा असल्याने थंडीचा अनुभव मुंबईकर घेत आहे. तसेच धुकेही बऱ्यापैकी आहे. दरम्यान, हवेतील गारठा पुढील आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे थंडी आणखी दोन दिवस अनुभवता येणार आहे.

Dec 16, 2017, 07:47 AM IST

राज्यात पुन्हा पावसाचे संकट, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

 मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेय. १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान  विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता, वेधशाळेने वर्तविली आहे.  

Oct 19, 2017, 08:31 AM IST

पवारांच्या साखरेनं पुणे वेधशाळेचं तोंड गोड

राज्यात नुकत्याच पडलेल्या पावसानं पुणे वेधशाळेतील हवामान तज्ज्ञांचं तोंड गोड झालं आहे.

Aug 23, 2017, 09:40 PM IST

पुणे वेधशाळेला शरद पवारांनी पाठवलं साखरेचं पोतं

 पुणे वेधशाळेला शरद पवारांच्या वतीनं साखरेचं पोतं पाठवण्यात आलं आहे. दुपारी चार वाजता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुणे वेधशाळेत साखरेचं पोतं घेऊन जाणार आहेच.

Aug 23, 2017, 01:09 PM IST

येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह राज्यातून मान्सून गेल्या काही दिवसांपासून गायब झाला होता. पण गेल्या २४ तासात पावसाने हजेरी लावली असून चांगलाच बरसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

Aug 20, 2017, 08:49 AM IST