wcl

Chandrapur News : हनुमान मंदिरात गेला आणि... कोळसा खाण अधिकाऱ्याच्या मृत्यूने खळबळ

Chandrapur News : चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी परीसरात असलेल्या हनुमान मंदिरात कोळसा खाण अधिकाऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे

Jan 13, 2023, 10:10 AM IST