water kingdom

वॉटर किंगडम पुन्हा गजबजले, पर्यटकांची फुलली गर्दी

मुंबईतील पर्यटकांसह अनेकांचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या वॉटर किंगडम पर्यटकांनी पुन्हा गजबजले आहे. 

Jun 11, 2022, 02:03 PM IST

सेलिब्रिटी डीजे कर्माच्या म्युझिकच्या तालावर थिरकले मुंबईकर, वॉटर किंग्डममध्ये घेतला मनसोक्त आनंद

उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे असंख्य पर्यटकांची पावले वॉटर किंग्डमकडे वळली आहेत. 

Jun 5, 2022, 06:57 PM IST

वॉटर किंगडमच्या समर फेस्टिव्हला पर्यटकांची पंसती

या उन्हाळ्यात वींकेडला डीजेच्या तालावर सेलेब्रिटीसह, मुंबईकरांचे पाय वॉटर किंगडमच्या परिसरात थिरकले.22 एकर जमिनीवर पसरलेले 33 हुन आधिक स्लाइडसने सुसज्ज असलेल्या वॉटर किंगडमला मुंबईकरांनी चांगलीच पंसती दिली आहे.

Jun 4, 2022, 08:03 PM IST

वॉटर किंगडम ठरतोय फन डेस्टिनेशन, पर्यटकांची उसळतेय गर्दी

उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे त्रासलेल्या अनेक पर्यटकांनी वॉटर किंगडमचा सहारा घेत आपला विकेंड एका सुखद वातावरणात घालावला. 

Jun 2, 2022, 04:30 PM IST

water kingdom ला सर्वाधिक पसंती, पर्यटकांचा विकेंड बनला कूल

 मुंबईकरांनी आपले कुटुंब आणि मित्र-मैत्रिणीसोबत water kingdom मध्ये संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टयांची मजा घेतली. 

May 31, 2022, 08:51 PM IST