water kingdom news

पर्यटकांसाठी खुशखबर! प्रजासत्ताक दिनानिमित्त Water Kingdom देतेय मोठी सुट

Water kingdom republic day offer : 26 जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (republic day offer)वॉटर किंगडम पर्यटकांसाठी नवीन ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये पर्यटकांना वॉटर किंगडमच्या तिकिटावर मोठी सुट देत आहे. या ऑफरचा आनंद घेऊन तुम्हाला तुमचा विकेंड आनंदमयी वातावरणात घालवता येणार आहे. 

Jan 20, 2023, 02:20 PM IST

वॉटर किंगडममध्ये पर्यटक होतायत 'क्रेझी',पर्यटनाचा लुटतायत मनसोक्त आनंद

तुम्ही अजूनही वॉटर किंगडमला भेट दिली नसेल तर आताच तिकीट बुक करा

Jul 15, 2022, 02:22 PM IST