washing machine

वॉशिंग मशिनमध्ये सापडले 500 च्या नोटांचे बंडल; ईडीच्या छापेमारीत 2.54 कोटी जप्त

ED Seizes 2 Crore 54 Lakhs: ईडीला 'खात्रीलायक सूत्रांकडून' माहिती मिळाही होती की या कंपन्या भारताबाहेर मोठ्याप्रमाणात परदेशी चलन पुरवठा करण्याच्या व्यवहारांमध्ये सहभागी आहेत. त्यानुसार देशातील चार शहरांमध्ये छापेमारी करण्यात आली ज्यामध्ये मुंबईचाही समावेश होता.

Mar 27, 2024, 08:15 AM IST

महिला उपजिल्हाधिकाऱ्याची बेरोजगार पतीकडून हत्या; वॉशिंग मशिनमुळे झाला खुलासा

Man Killed Bureaucrat Wife: या प्रकरणासंदर्भातील धक्कादायक खुलासा समोर आला तो मृत महिलेच्या बहिणीने केलेल्या एका दाव्यामुळे. पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये आरोपीला अटक केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

Jan 30, 2024, 04:05 PM IST

8 हजारांहून कमी किंमतीला उपलब्ध असलेल्या 4 Washing Machines; आजच विचार करा

Washing Machine Best Deal: आपल्यापैकी अनेकजण इच्छा असूनही केवळ किंमत अधिक वाटल्याने वॉशिंग मशीन घेत नाहीत. मात्र बाजारामध्ये असेही काही पर्याय आहेत जे 8 हजारांहून कमी रुपयांना उपलब्ध आहेत.

Jan 1, 2024, 09:02 AM IST

वॉशिंग मशीनमध्ये स्वेटर धुताना 'ही' एक वस्तू नक्की टाका, स्वेटर नव्यासारखे दिसेल

Laundry Hacks : आज कपडे धुण्यासाठी घरा घरामध्ये वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. पण सध्या हिवाळा सुरु असल्याने वूलन कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुताना तुम्हाला टेन्शन येतं का? तर आज आम्ही तुम्हाला अशा हॅकचा वापर केल्याने तुमचं लोकरीचे कपडे एकदम नवीन दिसतील. 

Dec 10, 2023, 06:14 PM IST

वॉशिंग मशीन किती डिटर्जेंट पावडर टाकावी?

वॉशिंग मशीन किती डिटर्जेंट पावडर टाकावी? 

Oct 17, 2023, 10:41 PM IST

पहिल्या धुण्यातच नवे कपडे जुने वाटतात? पाहा या Smart Tips

Clothes Washing Tips : कारण, अनेक प्रकरणांमध्ये नवे कपडे घरी आणून धुतले असता त्यांचा रंगच उडतो. इतका, की हे कपडे वर्षानुवर्षे जुने आहेत असंच वाटू लागतं. अशा वेळी नेमकं काय करावं?

Aug 21, 2023, 03:09 PM IST

अरेरे! एकत्र धुतल्यामुळं कपड्यांचे रंग एकमेकांना लागले? डोकं धरण्यापेक्षा पटकन करा 'हे' उपाय

Clothes Cleaning Tips in Marathi: तुमचाही असाच गोंधळ उडतो का? बरं थेट विचारायचं झालं तर कपडे धुताना कधी एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागलाय का? 

 

Aug 8, 2023, 01:53 PM IST

वॉशिंगमशीन घरात 'या' ठिकाणी ठेवू नका, ते लवकर होईल खराब; होऊ शकते मोठे नुकसान

Washing Machine Using Tips : आजकाल अनेकांच्या घरात कपडे धुण्याचे मशीन पाहायला मिळते. जर तुम्हाला वॉशिंगमशिन जास्त वेळ चालवायचे असेल तर ते चुकूनही घरात अशा ठिकाणी ठेवू नका की, ते खराब होईल. एकदा का वॉशिंगमशीन बिघडले की तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागेल. 

 

May 19, 2023, 09:01 AM IST

आपल्या मुलांकडे लक्ष द्या! दीड वर्षाचं पोरगं 15 मिनिटं वॉशिंग मशीनमध्ये बुडालं, बाहेर काढलं तेव्हा सगळं अंग....

दिल्लीत (Delhi) एक दीड वर्षांचा चिमुरडा पाण्याने भरलेल्या टॉप लोडिंग वॉशिंग मशीनमध्ये (Washing Machine) पडला होता. तब्बल 15 मिनिटं तो पाण्यात बुडून होता. सात दिवस कोमा आणि व्हेंटिलेटर आणि 12 दिवस वॉर्डमध्ये राहिल्यानंतर चमत्कारिकरित्या बचावला आहे.

 

Feb 15, 2023, 02:04 PM IST

तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कसे कपडे धुताय? योग्य पद्धत तुम्हाला माहितीये का?

कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुताना कोणती काळजी घेतली पाहिजे.

Oct 19, 2022, 07:17 PM IST

आता घासून-घासून कपडे धुण्याची गरज नाही, या कंपनीने आणलेय Washing Machine, काही मिनिटांत होणार चकाचक कपडे

Mini Washing Machine:  आता कपडे घासण्याची आणि धुण्याची गरज नाही! Xiaomi ने आणले सर्वात स्वस्त वॉशिंग मशिन, काही मिनिटात कपडे चमकदार होतील

Sep 27, 2022, 12:53 PM IST

हे Washing Machine फक्त 80 सेकंदात धुणार कपडे, याचे फीचर्स जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

या मशीनमुळे 5 कपडे अर्धा कप पाण्यात धुतले जातील, त्यामुळे डिटर्जंट आणि पाण्याची बचत होईल.

Jul 25, 2022, 04:21 PM IST

हा Tiffin Box नाही तर एक वॉशिंग मशीन, मिनिटांत चकाचक होतील कपडे

Portable Mini Washing Machine:  तुम्हाला कपडे धुवायचा कंटाळा असेल तर हे मिनी वॉशिंग मशिन तुमचे काम एकदम हलके करणार आहे. हे वॉशिंग मशिन इतके लहान आहे की, एका ठिाकणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येते. 

Jul 16, 2022, 02:13 PM IST

कपडे धूत असतानाच वॉशिंग मशीनचा स्फोट, वेळीच सावध व्हा

Washing Machine Blast : आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. तुमच्या घरी वॉशिंग मशीन असेल तर ही बातमी पाहा आणि वेळीच सावध व्हा. 

Feb 15, 2022, 10:41 AM IST