अरेरे! एकत्र धुतल्यामुळं कपड्यांचे रंग एकमेकांना लागले? डोकं धरण्यापेक्षा पटकन करा 'हे' उपाय
Clothes Cleaning Tips in Marathi: तुमचाही असाच गोंधळ उडतो का? बरं थेट विचारायचं झालं तर कपडे धुताना कधी एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागलाय का?
Clothes Cleaning Tips in Marathi: दैनंदिन कामं करत असताना अनेकांची कमाची आणि वेळेची गणित ठरलेली असतात. यामध्ये एकही काम गडबडलं किंवा वेळ मागेपुढे झाली, तर पुढे सगळा गोंधळात गोंधळ अशीच परिस्थिती पाहायला मिळते.
1/7
नवे कपडे...
![नवे कपडे... washing all clothes together know How To Remove Dye Color From Clothes](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/08/625001-clothesa1.png)
2/7
रंगाचा बेरंग
![रंगाचा बेरंग washing all clothes together know How To Remove Dye Color From Clothes](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/08/625000-clothesa2.png)
3/7
कोणताच पर्याय उरत नाही
![कोणताच पर्याय उरत नाही washing all clothes together know How To Remove Dye Color From Clothes](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/08/624999-clothesa3.png)
4/7
सर्व कपडे एकत्र धुवू नयेत
![सर्व कपडे एकत्र धुवू नयेत washing all clothes together know How To Remove Dye Color From Clothes](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/08/624998-clothesa4.png)
5/7
बेकिंग सोडा वापरा
![बेकिंग सोडा वापरा washing all clothes together know How To Remove Dye Color From Clothes](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/08/624997-clothesa5.png)
6/7
रबिंग अल्कोहोलचा वापर
![रबिंग अल्कोहोलचा वापर washing all clothes together know How To Remove Dye Color From Clothes](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/08/624996-clothesa6.png)
कपड्यांवर लागलेल्या रंगीत डागांना मिटवण्यासाठी तुम्ही रबिंग अल्कोहोलचाही वापर करु शकता. बाजारात तुम्हाला हे सहजपणे मिळू शकेल. यासाठी डागांवर दोन चमचे रबिंग अल्कोहोल व्यवस्थित लावा आणि दहा मिनिटं ब्रशनं हलक्या हातानं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. डाग निघून जातात कपडे स्वच्छ पाण्यात धुवून सूर्यप्रकाशात वाळवा.
7/7
आणखी एक सोपा उपाय म्हणजे...
![आणखी एक सोपा उपाय म्हणजे... washing all clothes together know How To Remove Dye Color From Clothes](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/08/624995-clothesa7.png)