warning

जळगाव, नांदेड, परभणी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

विदर्भातही १-२ ठिकाणी या दोन दिवसांत अतिउष्ण लाटेचा इशारा दिला गेलाय. येथील तापमान ४७ अंश सेल्सियसपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

May 13, 2018, 10:11 AM IST

अजित पवारांचा गिरीश बापट यांना इशारा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 10:32 PM IST

पुन्हा एकदा पावसाचा आणि गारपिटीचा हवामान खात्याचा अंदाज

गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाढलेलं तापमान लवकरच कमी होऊ शकतं कारण हवामान खात्याने पुन्हा पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. 

Feb 22, 2018, 07:04 PM IST

'पद्मावतीवरील सिनेमा रिलीज केला, तर याद राखा'

चित्रपट प्रदर्शित केला तर आपण देशभरात आंदोलन उभारणार असल्याचं करणी सेनेने म्हटलं आहे.

Jan 5, 2018, 05:15 PM IST

थर्टी फर्स्टला हॉटेल, पब मालकांना पोलिसांची तंबी...

एखाद्या आयोजित पार्टीत अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ दिलेल्या परवानग्या रद्द केल्या जातील, असा सज्जड इशाराच मुंबई पोलिसांनी यंदा पार्टी आयोजक तसंच हॉटेल चालक मालकांना दिलाय.

Dec 29, 2017, 05:29 PM IST

...तर ‘टायगर जिंदा है’ लागू देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

आपल्या खळखट्याक आंदोलनांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी त्यांचा विरोध उत्तर भारतीयांना नाहीतर सिनेमागृहांमध्ये सिनेमे दाखवण्यावरून आहे.

Dec 19, 2017, 07:18 PM IST

बेशिस्त आमदारांना भाजपची तंबी

सत्ताधारी भाजपमधील पक्षशिस्त बिघडल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.

Dec 13, 2017, 05:52 PM IST

करणी सेनेची दीपिकाला नाक कापण्याची धमकी

‘पद्मावती’ सिनेमाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. दीपिका पादुकोनच्या वक्तव्याने नाराज झालेली करणी सेना अधिक संतापली असून त्यांनी दीपिकाला धमकी दिली आहे.

Nov 16, 2017, 01:49 PM IST

... तर मंत्र्यांच्या घरात घुसू - आमदार बच्चू कडू

मुंबईतील एलफिन्स्टन दुर्घटनेतील मृत आणि कीटकनाशक फवारणीत मृत शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारनं दुजाभाव केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केलाय. कीटकनाशक फवारणीत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीआधी १०  लाख रुपये मदत जाहीर न झाल्यास कृषीमंत्र्यांच्या घरात घुसून फवारणी करु असा इशाराही कडू यांनी दिलाय.

Oct 10, 2017, 04:06 PM IST

मनसेचा धसका, या स्थानकांवरील फेरीवाले गायब

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर रेल्वे प्रशासन कामाला लागल्याचे दिसत आहे. 

Oct 7, 2017, 11:43 AM IST

अंगणवाडी सेविका, कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

 आझाद मैदानात आझाद मैदानात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन केलेय. यावेळी सरकारला इशारा देण्यात आलाय.

Sep 27, 2017, 03:21 PM IST

महिलांवर अत्याचार करणा-यांना नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून इशारा

महिलांवर अत्याचार करणा-यांना मुंबईतल्या घाटकोपरमध्ये नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून इशारा देण्यात आला आहे. दिवसेंदिवस महिलांवर बलात्कार, छेडछाडीसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर घाटकोपरच्या एसएनडीटीच्या पी.एन. दोषी वुमेन्स कॉलेजमधील विद्यार्थिनींनी नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून स्त्री संरक्षणाचा संदेश दिला.

Sep 27, 2017, 10:43 AM IST

आता तरी सुधारा अन्यथा... ट्रम्पचा पाकिस्तानला इशारा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला 'नोटीस'वर ठेवल्याचं व्हाईट हाऊसमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलंय.

Aug 23, 2017, 10:06 PM IST

'...तर सडेतोड उत्तर देऊ'

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या सर्व शंकांचं निरसन चर्चेद्वारे करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. 

Jul 23, 2017, 07:49 PM IST