wanindu hasranga

पाकिस्तानी मुलगी झाली श्रीलंकेच्या Wanindu Hasaranga ची चाहती; खेळाडूला पाहताच केलं असं की....

एका पाकिस्तानी फॅन मुलीचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.

Sep 10, 2022, 01:15 PM IST

IPL 2022 | विराट कोहलीचं आयपीएल जिंकण्याचं अधुरं स्वप्न हे 3 खेळाडू पूर्ण करणार?

विराट कोहलीला (Virat Kohli) आयपीएलमध्ये (IPL) आरसीबीला (RCB) ट्रॉफी जिंकून देता आली नाही. 

 

Mar 8, 2022, 09:27 PM IST

IND vs SL 1st T20I | श्रीलंकेचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टीम इंडियाकडून या खेळाडूचं पदार्पण

पहिल्या टी 20 सामन्यात श्रीलंकेने (IND vs SL 1st T20I) टॉस जिंकला आहे. लंकेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडिया बॅटिंगसाठी भाग पाडले आहे. 

 

 

Feb 24, 2022, 06:48 PM IST

IND vs SL, T20I Series | टीम इंडियात या घातक ऑलराऊंडरची एन्ट्री, श्रीलंका दहशतीत

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (Team India vs Sri Lanka T20I Series) यांच्यात उद्यापासन (24 फेब्रुवारी) 3 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

 

Feb 23, 2022, 08:29 PM IST

IND vs SL T20 Series | टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका टी 20 मालिकेआधी स्टार ऑलराउंडरला कोरोना, कोण आहे तो खेळाडू?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL T20 Series) यांच्यात 24 फेब्रुवारीपासून 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. 

 

Feb 23, 2022, 02:54 PM IST