Happy Birthday Dravid: "पहिल्या 15 मिनिटांत विकेट घ्या नाहीतर..."; असा होता 'द वॉल'चा दरारा
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, एमएस धोनी आणि विराट कोहलीप्रमाणे राहुल कधीच भारतीय क्रिकेटचा पोस्टर बॉय झाला नाही. आपल्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने कायमच पडद्यामागे राहून काम करण्यास प्राधान्य दिलं.
Jan 11, 2023, 11:46 AM ISTराहुल द्रविडची पहिलीच टेस्ट सीरिज आणि टीम इंडिया नंबर 1, टेस्ट चॅम्पियनला पछाडलं
टीम इंडियाने न्यूझीलंडवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
Dec 6, 2021, 05:14 PM ISTप्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर Rahul Dravidची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
माजी कर्णधार राहुल द्रविडची (Rahul Dravid) भारतीय वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
Nov 4, 2021, 04:29 PM IST
ठरलं! हा दिग्गज टीम इंडियासोबत कोच म्हणून श्रीलंका दौऱ्यावर जाणार, गांगुलीची माहिती
या दौऱ्यात भारतीय संघ श्रीलंका विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे.
Jun 15, 2021, 04:41 PM ISTVideo : केवळ एक रन काढून द्रविडने बॅट उंचावली, प्रेक्षकही वाजवू लागले टाळ्या
तुम्ही कधीही कोणत्याही वादात त्याला पाहिले नसेल. काहीही झालं तरी द्रविड त्याच्या एका शैलीत खेळताना दिसत होता.
Jan 11, 2018, 10:24 AM ISTद वॉल राहुल द्रविडच्या मुलाने ठोकले शतक
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या दहा वर्षीय समित या मुलाने १४ वर्षांखालील क्लब क्रिकेटमध्ये जोरदार फटकेबाजी केली. त्याने शतक ठोकले.
Apr 21, 2016, 05:56 PM ISTद्रविड-युवराज; खेळातले 'बॉस'
‘द वॉल’ राहुल द्रवीडचं नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारसाठी तर २०११ च्या वर्ल्डकपमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या युवराज सिंगचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्याचा निर्णय क्रिकेट नियामक मंडळानं घेतलाय.
Jul 7, 2012, 04:27 PM ISTटेस्ट क्रिकेटसाठी 'द वॉल' सरसावला...
आगामी दहा वर्षांमध्ये टेस्ट क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात येईल असा इशारा राहुल द्रविडने दिलाय. भविष्यात टेस्ट क्रिकेट टीकवण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागणार असून त्यासाठी आतापासूनच तयारीला लागलं पाहिजे, असं मत द्रविडने व्यक्त केलंय.
Jul 5, 2012, 05:38 PM ISTद्रविड ऑल टाईम बेस्टच्या यादीत ३० व्या स्थानावर
राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून शुक्रवारी निवृत्तीचा निर्णय घोषित केला. आपल्या अभेद्य फलंदाजीमुळे द वॉल ही सार्थ बिरुदावली मिरवणारा हा महान फलंदाज कसोटी क्रिकेटमधील ऑल टाईम बेस्टच्या यादीत ३० व्या क्रमांकावर आहे.
Mar 11, 2012, 09:58 AM IST३९ वर्षाची भक्कम 'द वॉल'
टीम इंडियाचा आधारस्तंभ राहुल द्रविड आज ३९ वर्षांचा झाला आहे. वयाच्या २२ व्या वर्षी टीम इंडियात प्रवेश केलेला द्रविड गेली १५ वर्ष भारतीय क्रिकेटची अविरत सेवा करतो आहे.
Jan 11, 2012, 05:19 PM ISTटीम इंडियाची भिस्त असणार 'भिंती'वर!!!!!
मिशन ऑस्ट्रेलियामध्ये राहुल द्रविड टीम इंडियाचा सर्वात प्रमुख मोहरा असणार राहुल द्रविडवर टीम इंडियाचा सर्वाधिक विश्वास आहे.. टीम अडचणीत असताना राहुलनं अनेकवेळा मोठ्या खेळी साकरल्या आणि टीम इंडियासाठी तारणहार ठऱला.
Dec 15, 2011, 07:39 AM IST