vvpat

Election Commission Clarification In Writing For EVM And VVPAT PT1M23S

VVPAT, EVM मधील मतमोजणीत तफावत नाही, निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण

VVPAT, EVM मधील मतमोजणीत तफावत नाही, निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण

Dec 11, 2024, 11:00 AM IST

EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना झटका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

EVM News on Lok Sabha Election 2024: इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमद्वारे मतदान करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. VVPAT प्रकरणातही त्यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला असून ईव्हीएमद्वारे मतदान न करण्याच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. 

Apr 26, 2024, 11:26 AM IST

EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'

LokSabha Election: सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत पाच प्रश्नांवर भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं होतं. 

 

Apr 24, 2024, 03:43 PM IST

मतदान क्रेंदावरील '2 रुपया'च्या या नियमाबद्दल तुम्हाला माहितीय? मतदान करण्यापूर्वी जाणून घ्या माहिती

मतदान करताना एक 2 रुपयाचा असा नियम आहे, जो तुम्हाला तुमचे हक्क बजावण्यात मदत करतो.

Feb 1, 2022, 12:01 PM IST
 New Delhi Udyanraje Bhosale On EVM And VVPat PT2M17S

नवी दिल्ली | उदयनराजेंचा शरद पवारांना जोरदार टोला

नवी दिल्ली | उदयनराजेंचा शरद पवारांना जोरदार टोला

Sep 14, 2019, 08:10 PM IST

Election results 2019 : 'ईव्हीएममध्ये नव्हे, तर हिंदूंच्या विचारसरणीत फरक झाला'

हिंदूंच्या विचारसरणीविषयी असदुद्दीन ओवेसींचं लक्षवेधी विधान 

 

May 23, 2019, 07:31 PM IST

मतमोजणीआधी व्हीव्हीपॅट पावत्या न मोजण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय

व्हीव्हीपॅट पावती मोजण्याच्या प्रक्रियेत काही बदल होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

May 22, 2019, 02:17 PM IST

सर्वोच्च न्यायालयही भाजपच्या कटात सामील आहे का?; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

मतमोजणीसाठी एक किंवा दोन दिवस उशीर झाला तर काय फरक पडतो? 

May 22, 2019, 01:07 PM IST

ईव्हीएम वाद । सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांची मागणी फेटाळली

लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी निवडणूक आणि ईव्हीएम वाद उभा राहिला आहे. 

May 21, 2019, 10:45 PM IST

ईव्हीएम सुरक्षेबाबत प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली चिंता

 माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे.  

May 21, 2019, 08:02 PM IST
New Delhi SC Refuse Petition On VVPAT PT10M13S

नवी दिल्ली | व्हिव्हिपॅट प्रकरणी फेरविचार याचिका फेटाळली

नवी दिल्ली | व्हिव्हिपॅट प्रकरणी फेरविचार याचिका फेटाळली
New Delhi SC Refuse Petition On VVPAT

May 7, 2019, 04:40 PM IST
Mumbai BJP_s Spokeperson Madhav Bhandari Phono Reaction On SC Refuse Petition On VVPAT PT1M53S

मुंबई | व्हिव्हिपॅट पडताळणी फेरविचार याचिका फेटाळली

मुंबई | व्हिव्हिपॅट पडताळणी फेरविचार याचिका फेटाळली
Mumbai BJP_s Spokeperson Madhav Bhandari Phono Reaction On SC Refuse Petition On VVPAT

May 7, 2019, 04:10 PM IST