सोनिया गांधी यांनी बोलावली तातडीची बैठक, सोनिया-मनमोहन यांनी घेतली लाच?
इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून व्हीव्हीआयपींसाठी खरेदी केलेल्या हेलिकॉप्टर प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अन्य तीन जणांनी लाच घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आज तातडीचे बैठक सोनिया गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावलेय.
Apr 27, 2016, 11:22 AM IST`अगस्ता वेस्टलँड`सोबतचा ३६०० करोडोंचा करार अखेर रद्द!
संरक्षण मंत्रालायनं बुधवारी दलालीच्या आरोपांमध्ये फसल्यामुळे ‘अगस्ता वेस्टलँड’सोबत झालेला व्हीव्हीआयपी हेलीकॉप्टर सौदा रद्द केलाय.
Jan 2, 2014, 09:00 AM ISTऑगस्टा खरेदी: संरक्षण मंत्रालयावर कॅगचे ताशेरे
३५०० कोटी रुपये खर्चून व्हीव्हीआयपींसाठी खरेदी करण्यात आलेलं ओगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या खरेदीमध्ये दलाली खाल्याच्या आरोपाबाबतचा अहवाल आज कॅगनं संसदेत सादर केला. कॅगनं सादर केलेल्या अहवालात ओगस्टा खरेदीमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत संरक्षण मंत्रालयाला दोषी ठरवत, खरेदीमध्ये अनेक त्रूटी असल्यानं संरक्षण मंत्रालयावर ताशेरेही ओढले आहेत.
Aug 13, 2013, 04:17 PM ISTहेलिकॉप्टर घोटाळा : न्यायालयाचा कागदपत्रं देण्यास नकार
१२ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातली कागदपत्रं भारताला देण्यास इटलीतल्या न्यायालयानं नकार दिलाय.
Feb 17, 2013, 11:50 AM ISTहॅलिकॉप्टर घोटाळा : अंतिम शिक्का प्रणव मुखर्जींचा
‘ऑगस्टावेटलँड’ हेलीकॉप्टरच्या व्यवहार प्रकरणात यूपीए सरकारच्या ‘फॅक्ट’शीट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचंही नाव पुढे आलंय.
Feb 15, 2013, 03:50 PM ISTहेलिकॉप्टर घोटाळा : पैशांसोबत 'स्त्रियांचा'ही वापर
भारताशी हेलिकॉप्टर खरेदीचा करार व्हावा यासाठी ‘ऑगस्टावेस्टलँड’ या इटलीतील कंपनीनं जेवढे वापरता येतील तेवढ्या सगळ्या पद्धतींचा वापर केला गेला.
Feb 15, 2013, 12:04 PM IST