नवी दिल्ली | देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून दाखवाच - व्ही.के.सिंह
New Delhi VK Singh On Congress Leader Digvijay Singh Remark On IAF Surgical Strike
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून दाखवाच - व्ही.के.सिंह
पुलवामा हल्ल्याला 'दुर्घटना' म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला माजी सेना प्रमुखांनी फटकारलं
'पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह'
Mar 5, 2019, 12:14 PM ISTआयसीसने हत्या केलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणले
आयसीसने हत्या केलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणले
Apr 2, 2018, 09:35 AM ISTभारतीय लष्कराच्या हालचालीवर उलट-सुलट चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2016, 03:49 PM IST'भारतात असुहिष्णूतावाद पैसे देऊन निर्माण केला गेला'
भारतात सध्या सुरु असलेला असहिष्णुवाद हा खुप पैसे देऊन केला जात असून तो अनावश्यक असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलाय.
Nov 16, 2015, 10:44 PM ISTOROP: जंतर-मंतरवरील आंदोलनात व्हि. के. सिंहाची मुलगी सहभागी
वन रँक, वन पेन्शन योजनेसाठी माजी स्वातंत्र्य सैनिक आक्रमक झालेत. जंतरमंतर स्वातंत्र्य सैनिकांचं आंदोलन सुरु असून या आंदोलनाचा 70 वा दिवस आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या या आंदोलनाला केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांच्या लेकीचाही पाठिंबा मिळालाय.
Aug 23, 2015, 05:45 PM ISTनरेंद्र मोदींचे कॅबिनेटः ४५ मंत्री घेणार शपथ
भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे आज सायंकाळी शपथ घेणार आहे. पण त्यापूर्वी दिल्लीतील गुजरात भवन येथे भाजप नेत्यांच्या भविष्यातील कॅबिनेट संदर्भात तणावात बैठक झाली.
May 26, 2014, 02:02 PM ISTमाजी लष्कर प्रमुख जनरल व्ही के सिंह भाजपात
माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. ते राजस्थानातील झुंजर येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Mar 1, 2014, 07:22 PM IST`आप`वाल्यांच्या गोंधळानं अण्णा भडकले!
आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी राळेगणमध्ये हंगामा केला... कालचा दिवस कुमार विश्वास यांच्या आरोपांमुळं गाजला, तर आज गोपाळ राय यांनी धिंगाणा केला... अखेर अण्णा हजारेंनीच कान उपटल्यानंतर आपच्या नेत्यांना बेआबरू होऊन राळेगणमधून काढता पाय घ्यावा लागला.
Dec 13, 2013, 07:09 PM IST`काश्मीरमधील शांततेसाठी लष्कर देतं मंत्र्यांना लाच!`
जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी, स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्कराकडून काही मंत्र्यांना पैसे दिले जात असल्याचा गौप्यस्फोट माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय...
Sep 24, 2013, 07:56 PM IST