vishakha subhedar housekeeping

'केलेली मदत सांगायची नसते...', चाहत्याची 'ती' कमेंट पाहून विशाखा सुभेदारचे सडेतोड उत्तर, म्हणाली 'माझ्या...'

विशाखाने तिला केलेल्या मदतीबद्दलही भाष्य केले. पण यावरुन एका नेटकऱ्याने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

Mar 1, 2024, 09:27 PM IST

विशाखा सुभेदारचं घर सांभाळणाऱ्या ताईंनी घेतलं 2 bhk घर, म्हणाली '14 वर्षांपूर्वी स्लम एरियात राहणारी...'

 विशाखाचे घर सांभाळणाऱ्या ताईंनी नुकतंच 2 बीएचकेचं घर बुक केलं आहे. याबद्दल विशाखाने त्यांचं कौतुक केले आहे. 

Feb 29, 2024, 09:10 PM IST