virat kolhi

अजून वर्ल्ड कप जिंकायचाय पण गावस्कर म्हणतात, 'पांड्याला काढा अन्....'

लिटल मास्टर का म्हणत आहेत पांड्याला काढा? जाणून घ्या!

Oct 26, 2022, 08:11 PM IST

कोहली, सॅमसन आणि आता पंत, ऋषभने घेतलेला कॅच पाहून चक्रावाल, फोटो व्हायरल

विराट कोहलीनं वन डे सामन्यात अशा पद्धतीनं हवेत उडी मारून कॅच घेतला होता. त्यानंतर संजू सॅमसन आणि ऋषभ पंतचा फोटो व्हायरल होत आहे.

Apr 16, 2021, 10:52 AM IST

Ind vs Eng: ऋषभ पंत बोलला अस काही अन् पडली विकेट

Ind vs Eng: ऋषभ पंतची किडेगिरी! फलंदाजाला डिवचताच झाला आऊट

Mar 4, 2021, 04:05 PM IST

IND vs ENG 2nd Test Day 2: इंग्लंडची दांडी गुल, अर्धा संघ तंबूत

48 ओव्हरमध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांची यशस्वी कामगिरी केली आहे. इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत पाठवण्यात यश आलं आहे.

Feb 14, 2021, 02:37 PM IST

२०२० सालच्या पहिल्याच मॅचमध्ये विराटचा विक्रम

२०१९ साली सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीने २०२० सालच्या पहिल्याच मॅचमध्ये आणखी एक विक्रम केला आहे.

Jan 8, 2020, 01:25 PM IST

विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड, गांगुली, दिलशानचा रेकॉर्ड मोडला

चेन्नईतील दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या चौथ्या वनडे मॅचमध्ये विराट कोहलीनं १३८ रन्सची खेळी करत आपल्या क्रिकेट करिअरमधील २३वी सेंच्युरी झळकावली. तब्बल १२ मॅचनंतर विराटनं आपली २३वी सेंच्युरी साजरी केलीय. या सेंच्युरीबरोबरच विराटनं भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली, श्रीलंकेचा सलामीवीर दिलशान आणि वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल यांना मागे टाकलंय. त्यांची प्रतेकी २२ शतकं होती. 

Oct 22, 2015, 10:12 PM IST