virat kohli

'सारा.. सारा..' घोषणाबाजीने मुंबईकर शुभमनला चिडवत असतानाच विराटने हात दाखवला अन्...; पाहा Video

Video Virat Kohli On Sara Sara Chants: भारतीय संघ वानखेडेच्या मैदानावर जिंकणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर चाहत्यांनी शुभमनला चिडवण्यासाठी 'सारा... सारा...' अशी घोषणाबाजी सुरु केली.

Nov 4, 2023, 02:02 PM IST

विराट कोहली जितक्या धावा ठोकेल तेवढं डिस्काउंट, बिर्याणी चक्क 7 रुपयाला!

Biryani price according to Virat Kohli's runs : विराट कोहलीच्या फॅनला मकबूल बिर्याणीची ऑफर, कोहलीच्या जितक्या धावा मोजल्या जातील, तितकीच तुम्हाला बिर्याणीवर सूट मिळेल, असं दुकानदाराने दुकानाबाहेर बॅनर लावला होता.

Nov 3, 2023, 05:15 PM IST

Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.

Nov 3, 2023, 01:29 PM IST

'मी फिट नसतानाही...', श्रीलंकेविरोधातील विजयानंतर शुभमन गिलचा धक्कादायक खुलासा, 'माझे स्नायू...'

श्रीलंकेविरोधातील सामन्यात शुभमन गिलचं शतक थोडक्यात हुकलं. दरम्यान या सामन्यानंतर शुभमन गिलने धक्कादायक खुलासा केला आहे. 

 

Nov 3, 2023, 12:51 PM IST

टीम इंडियाला कोणाची नजर लागली? सलग विजयानंतरही 8 व्यांदा क्रिकेट प्रेमींची निराशा

ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिायाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. सलग सात विजय मिळवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. पण यानतंरही एका गोष्ट टीम इंडियाच्या फलंदाजांना सातत्याने हुलकाणी देतेय.

Nov 2, 2023, 10:20 PM IST

IND vs SL : शतक हुकलं पण विराटने मोडलाय सचिनचा खास रेकॉर्ड!

Virat Kohli Broke Sachin Tendulkar record : कॅलेंडर वर्षात सचिनने 7 वेळा 1000 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. तर विराटने आता 1000 धावा पूर्ण करून 8 वेळा ही कामगिरी केली आहे.

Nov 2, 2023, 08:48 PM IST

IND vs SL : वानखेडेत 'लंका'दहन! ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

India vs Sri Lanka : टीम इंडियाकडून शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 80 हून अधिक धावा केल्या. तर भारतीय फास्टर बॉलर्सने एकामागून एक विकेट्स खोलल्या. या विजयासह सेमीफायनलमध्ये (Team India In World Cup 2023 Semi finals) पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट घेतल्या. 

Nov 2, 2023, 08:34 PM IST

IND vs SL : कोहलीच्या शतकासाठी देव पाण्यात पण विराट मदुशंकाच्या ट्रॅपमध्ये अडकला; पाहा नेमकं काय झालं?

Virat kohli Equal to sachin tendulkar record : टीम इंडियाच्या विराट कोहली याने क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. विराट कोहलीने 49 वी वनडे सेंच्यूरी ठोकली आहे. 

Nov 2, 2023, 05:16 PM IST

'...म्हणून त्यांचा सल्ला ऐका' नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर सुनील शेट्टी स्पष्टच बोलला

Suniel Shetty: सध्या नारायण मुर्ती यांच्या 70 तास काम करा या वक्तव्यावर बॉलिवूड तसेच व्यवसायाच्या विश्वातून विविध कमेंट्स येयला सुरूवात झाली होती. आता यावर अभिनेता सुनील शेट्टीनंही आपलं मत मांडलं आहे. 

Nov 2, 2023, 04:26 PM IST

सर्वाधिक शतकांआधी विराटने मोडला सचिनचा आणखी एक रेकॉर्ड

2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 धावा करणारा विराट कोहली रोहित शर्मा, शुभमन गिल आणि पथुम निसांका यांच्यानंतरचा चौथा फलंदाज ठरला आहे. 

 

Nov 2, 2023, 03:36 PM IST

Virat Kohli Birthday : मोहम्मद रिझवानने मागितली खास दुआ, म्हणतो 'मला विराटवर विश्वास, तो वाढदिवसाला...'

Mohamamd Rizwan On Virat Kohli : विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त मोहम्मद रिझवानने त्याला खास शुभेच्छा दिल्या. रिझवानने विराटसाठी दुआ देखील केलीये. काय म्हणतो पाकिस्तानी क्रिकेटर पाहा...

Nov 2, 2023, 03:32 PM IST

तू रेकॉर्डचा विचार करत नाहीस का? प्रश्न ऐकताच रोहित म्हणाला 'मी इतका स्वार्थी....'

रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. दरम्यान रोहित शर्माने श्रीलंकेविरोधातील सामन्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

 

Nov 2, 2023, 11:49 AM IST

'विराट कोहलीप्रमाणे तो...'; शाहीद आफ्रिदीने चारचौघात बाबर आझमची लाजच काढली

Shahid Afridi On Babar Azam: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये बाबर आझमला मोठी धावसंख्या करता आली नाही. बाबर आझम यांच्या वर्ल्ड कपमध्ये सातत्याने अपयशी ठरत आहे. असं असतानाच शाहीद आफ्रिदीने त्याच्यासंदर्भात एक विधान केलं आहे.

Nov 2, 2023, 08:25 AM IST

बाबरची बादशाहत संपणार, शुभमन गिल फक्त दोन पावलं दूर.. तर शाहीन आफ्रिदी नंबर वन बॉलर

ICC Rankings: आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदजा शाहीन शाह आफ्रिदी नंबर वन गोलंदाज बनलाय. तर फलंदाजी क्रमवारीत भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल अव्वल स्थानापासून फक्त दोन पावलं दूर आहे. 

Nov 1, 2023, 08:20 PM IST