virat kohli career

विराट कोहली का ब्रेक घेतोय? वर्ल्ड कपनंतर 17 पैकी केवळ 4 सामनेच खेळला

Virat Kohli : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यापैकी दोन कसोटी सामने खेळले गेलेत. यात विराट कोहलीने ब्रेक घेतला होता. एकदिवसीय विश्वचषकानंतर विराट कोहली बोटावर मोजता येतील इतकेच सामने खेळला आहे. 

Feb 8, 2024, 07:57 PM IST

किंग कोहली होणं येड्या गबाळ्याचं काम नाय, सुरेश रैनाने सांगितलं 15 वर्षाच्या 'विराट'पर्वाचं गुपित!

Virat Kohli’s 15 Years: विराट कोहलीने फिटनेस आणि सात्त्याच्या जोरावर 15 वर्ष भारतीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं. त्यावर सुरेश रैनाने (Suresh Raina On Virat Kohli) मोठा खुलासा केला.

Aug 18, 2023, 04:14 PM IST

IND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे

Feb 18, 2023, 02:51 PM IST

IND vs BAN: भारतीय संघात रातोरात मोठा बदल; शेवटच्या क्षणी संघात 'या' खेळाडूला स्थान

IND vs BAN 3rd Odi Match: 10 डिसेंबरला भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या संघासोबत तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया (Team India)मध्ये रातोरात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 

Dec 9, 2022, 12:18 PM IST

Assembly Election Results: 2022 चे निकाल येण्याआधी 2017 मध्ये गुजरात- हिमाचलमध्ये काय चित्र होतं माहितीये?

Assembly Elections 2022  : गुजरात (Gujarat), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यंदाचे निकाल हाती येण्यापूर्वी जरा डोकावूया मागील पर्वाच्या निकालांकडे... 

Dec 8, 2022, 09:50 AM IST

Virat Kolhi: अखेर विराटनं 'तो' निर्णय घेतलाच; करिअरमध्ये उचललेलं पाऊल पाहून सर्वच हैराण

Virat Kohli big decision India vs Bangladesh: भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय संघाला यजमानांनी धुळ चारली. या सामन्यात विराटनं मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. 

Dec 8, 2022, 08:15 AM IST

विराट कोहली की बाबार आझम? पाकिस्तान बॉलरने सांगितला आवडता खेळाडू

PSL की IPL; विराट की बाबर आझम? पाकिस्तानी बॉलरने सांगितल्या आपल्या आयुष्यातल्या खास गोष्टी 

Jun 12, 2022, 03:52 PM IST

स्वत: च्याच गोल्डन DUCK वर का हसला विराट कोहली?

विराट कोहली स्वत: च्याच गोल्डन DUCK वर का हसला? पाहा व्हिडीओ 

May 11, 2022, 04:10 PM IST

'कोहलीच्या डोक्यात सध्या.....', फ्लॉप शोनंतर सौरव गांगुली यांचं मोठं विधान

विराट कोहलीच्या फ्लॉप शोनंतर सौरव गांगुली यांची पहिली प्रतिक्रिया 

Apr 29, 2022, 04:56 PM IST

'कोहली खूप वाईट कंटाळलाय त्याला ब्रेकची गरज', दिग्गज क्रिकेटपटूचा दावा

कोहलीचं करिअर त्याच्या खराब फॉर्ममुळे धोक्यात येणार का असा प्रश्नही काही दिग्गज उपस्थित करत आहेत. 

Apr 20, 2022, 01:03 PM IST