virat kohli bat

रिंकूच्या हट्टापुढे विराट हरला, दिलं महागडं गिफ्ट

IPL 2024 : आयपीएल 2024 दरम्यान बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि कोलकाताचा युवा फलंदाज रिंकू सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत रिंकू विराटकडे एक गिफ्ट मागताना दिसत होता. मोठ्या हट्टानंतर अखेर विराटने रिंकूला महागडं गिफ्ट दिलं आहे. 

Apr 25, 2024, 09:55 PM IST

IPL 2024 : विराट कोहली मोठ्या मनाचा! मॅच हरल्यानंतरही रिंकू सिंगला दिलं 'हे' खास गिफ्ट

RCB vs KKR : आरसीबीविरूद्ध केकेआरच्या झालेल्या मॅचमध्ये कोलकत्याने बंगळूरूला एकतर्फी सामन्यात पराभूत केलं, पण या मॅचनंतर किंग कोहलीने केकेआरच्या रिंकू सिंगला एक खास गिफ्ट दिलं आहे. ज्यानंतर रिंकूने आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून विराट कोहलीचे धन्यवाद मानले.

 

Mar 30, 2024, 08:00 PM IST

विराट कोहलीने शाहिद आफ्रिदीला दिली खास भेट

नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जरी तणावाचं वातावरण असलं तरी क्रिकेटच्या मैदानात दोन्ही देशातील प्लेयर्स हे एक खेळ म्हणूनच खेळत असतात. इतकेच नाही तर एकमेकांचं कौतुक आणि मदतही केल्याचं समोर आलं आहे. आता टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने पाकिस्तानी क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी याच्या फाऊंडेशनला खास भेट दिली आहे.

Aug 2, 2017, 05:01 PM IST