viral prank video

भरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral

Viral Video :  प्रसिद्ध यूट्यूबर टॅनर कुकला गोळी झाडणारा त्या व्यक्तीची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्या घटनेचा व्हिडीओ कोर्टात सादर केल्यानंतर अनेक सत्य समोर आलेत. 

Oct 2, 2023, 08:37 PM IST

Viral Video : प्रँक व्हिडिओ बनवणं त्याच्या जीवावर बेतलं, 'त्या' व्यक्तीने भरमॉलमध्ये यूट्यूबरवर झाडल्या गोळा अन् मग...

Prank Video : आपण प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी नातेवाईकांसोबत किंवा शाळा, कॉलेजमधील मित्रमैत्रीणींसोबत आपण प्रँक केला आहे. पण हे ऐकलं आहे की, प्रँक केल्यामुळे कोणाच्या जीवावर बेतलं...एका धक्कादायक व्हिडीओने जगात खळबळ माजली आहे. 

Apr 8, 2023, 03:40 PM IST

Viral Video : आजीला नववधूच्या पोशाखात पाहून आजोबांनी दिली अशी रिऍक्शन..

Viral Video on Social Media: उतरत्या वयात त्या आठवणींचा खजिना आपल्याला सुखद अनुभव देत असतो ,असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे..

Nov 14, 2022, 04:47 PM IST