Fact Check : अनुभवी ग्राफिक्स डिझायनरवर रिक्षा चालवण्याची वेळ, व्हायरल होणाऱ्या या पोस्टमागचं सत्य काय?
Layoff : गेल्या काही दिवसांपासून नव्याने रिक्षाचालक झालेल्या कमलेश काटकरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 14 वर्षांचा कामाचा अनुभव असूनही त्याच्यावर रिक्षा चालवण्याची वेळ का आलीय? या व्हायरल होणाऱ्या पोस्टमागचं सत्य काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Jan 3, 2025, 03:31 PM IST'हे' आहे भारतातील सर्वात लहान रेल्वे स्थानकाचे नाव, ऐकून तुम्हाला बसेल धक्का
भारतात सुमारे 8000 रेल्वे स्थानके असून त्यापैकी सर्वात लहान स्थानकाला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि बिलासपूर विभागात आहे. रेल्वे स्थानकाचे नाव इतके छोटे आहे की ऐकून तुम्हाला धक्का बसेल. स्टेशनचं नाव ऐकताच अनेकजण हसतात.
Mar 22, 2024, 02:57 PM IST