vinod kambli indian player

विनोद कांबळीची अचानक बिघडली तब्बेत; रुग्णालयात केलं दाखल

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

Dec 23, 2024, 04:44 PM IST