vijay shivtare

चौथीत असताना बिड्या पीत होतो; मंत्री विजय शिवतारे यांचा विद्यार्थ्यांसमोर खळबळजनक खुलासा

मंत्री विजय शिवतारे यांनी विद्यार्थांसमोर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

 

Jun 23, 2024, 08:57 PM IST
Vijay Shivtare To Ajit Pawar On Friendship Election Loksabha Election 2024 PT1M45S

Loksabha Election 2024 | 'विजयराव मी दोस्ती काय असते हे दाखवून दिलं'

Vijay Shivtare To Ajit Pawar On Friendship Election Loksabha Election 2024

Apr 12, 2024, 11:55 AM IST

'शिवतारेंनी मला फोन कॉल दाखवले, माघार न घेण्यासाठी...', बारामतीत अजित पवारांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar speech in Baramati : विजय शिवतारे यांनी बारामतीत पवारांविरुद्ध रणशिंग फुंकलं होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर शिवतारेंनी (Vijay Shivtare) माघार घेतली होती. त्यावर आता अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Apr 9, 2024, 09:25 PM IST
Loksabha2024 Vijay Shivtare finally withdraws from Baramati PT1M24S

Loksabha2024: बारामतीतून विजय शिवतारेंची अखेर माघार

Loksabha2024 Vijay Shivtare finally withdraws from Baramati

Mar 30, 2024, 05:40 PM IST

शिवतारेंची निवडणुकीतून माघार! अजित पवारांना मोठा दिलासा, 1782 कोटींचा उल्लेख करत म्हणाले..

Loksabha Election 2024 Big Relief To Ajit Pawar: मागील अनेक आठवड्यांपासून बारामती लोकसभा मतदासंघामधून अजित पवारांना थेट आव्हान देण्याची भाषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटातील नेते विजय शिवतारे करत होते.

Mar 30, 2024, 01:37 PM IST

राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो; अजित पवार यांच्या वादावर शिवतारे यांचे सूचक वक्तव्य

 राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो असे सूचक वक्तव्य विजय शिवतारे यांनी केले आहे. यामुळे बारामतीत सुरु असलेल्या वादावर पडदा पडणार असल्याचे दिसत आहे. 

Mar 29, 2024, 06:08 PM IST

Loksabha Election : अजित पवारांविरोधात विजय शिवतारेंची माघार? 'वर्षा'वरील बैठकीत नेमकं काय घडलं?

Loksabha Election 2024 : लढणार आणि जिंकणार... अशा शब्दांत ग्वाही देत अजित पवारांना आणि समस्त पवार कुटुंबाला आव्हान देणाऱ्या शिवतारेंची माघार? 

 

Mar 28, 2024, 08:06 AM IST

पक्षविरोधी भूमिका भोवणार, विजय शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस

Loksabha 2024 : शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंशी चर्चा केली. पण यानंतरही आपल्या निर्णयापासून त्यांनी माघार घेतलेली नाही.

Mar 26, 2024, 04:36 PM IST

Baramati LokSabha : "12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरणार आणि पवारांचे 12 वाजवणार", विजय शिवतारेंची गर्जना

Vijay Shivtare Challenge to Pawar : शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा पवारांविरोधात दंड थोपटले असून लोकसभेत पवारांचे 12 वाजवणार असा निर्धार शिवतारेंनी व्यक्त केला.

Mar 24, 2024, 06:28 PM IST
Vijay Shivtare adamant on independent fight from Baramati PT1M46S