विजय माल्ल्यासारखे स्मार्ट बना; मोदी सरकारमधील मंत्र्यांचा अजब सल्ला
विजय माल्ल्यापासून प्रेरणा घेण्याचा अजब सल्ला मोदी सरकारमधील मंत्र्यांने दिलाय.
Jul 14, 2018, 05:39 PM ISTविजय माल्याची संपत्ती किती? बँकांची झोप उडाली
इंग्लंडच्या हाय कोर्टाने आदेश दिल्यामुळे भारत सरकार आणि भारतातील बँका भलेही खशू झाल्या असतील. पण, माल्याची एकूण संपत्ती किती याबबत कुणालाच माहिती नाही.
Jul 11, 2018, 12:34 PM ISTन्यायालयाकडे माझी संपत्ती जमा करण्यास मी तयार: विजय माल्ल्या
विजय माल्लाने आपल्या संपत्तीबाबत न्यायालयाकडे शपथपत्र दिलं आहे.
Jul 9, 2018, 12:54 PM ISTकर्जबुडव्या विजय माल्ल्याकडून एसबीआयची वसुली
भारतातल्या बँकांचं ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून ब्रिटनला पळालेल्या विजय माल्ल्याला ब्रिटनमधल्या न्यायालयानं जोरदार झटका दिला.
Jul 7, 2018, 10:44 PM ISTती एक चूक आणि माल्ल्या कर्जबाजारी झाला
एकेकाळी किंग ऑफ गुड टाईम्स म्हणून स्वत:ला मिरवणारा विजय माल्ल्याची आजची ओळख कर्ज बुडवा अशी झाली आहे.
Jun 28, 2018, 05:22 PM ISTकर्ज चुकवण्यासाठी विजय माल्या तयार, का तेही जाणून घ्या...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारला माल्याला भारतात आणण्यात यश मिळालं तर ही मोदी सरकारसाठी जमेची बाजू असेल
Jun 28, 2018, 10:53 AM ISTमला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय केलं, माल्ल्याच्या उलट्या बोंबा
9 हजार कोटींचं कर्ज बुडवून परागंदा झालेल्या विजय मल्ल्यानं वेगळाच कांगावा सुरू केलाय.
Jun 26, 2018, 04:52 PM ISTलंडन | मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय केलं- विजय मल्ल्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 26, 2018, 04:44 PM ISTकर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या आयुष्यावर सिनेमा
कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांना पाहाता येणार आह..निर्माता-दिग्दर्शक पहलाज निहलानी यांनी या सिनेमाची घोषणा केली असून रंगिला राजा असं सिनेमाचं नाव असेल..इतकंच नाही तर अभिनेता गोविंदा विजय मल्ल्यांची भूमिका साकारणार आहे....
May 30, 2018, 03:35 PM ISTकोण आहे ती? जिच्यासोबत लग्न करायला अधिर झालाय विजय माल्ल्या!
पिंकी लालवाणी ही ही एअरलाईन्सची हवाई सुंदरी राहिली आहे. पण, तिची इतकीच ओळख पुरेशी नाही. ती किंगफिशरच्या जाहिरातीमध्ये मॉडेल म्हणूनही झळकली आहे.
Mar 29, 2018, 04:37 PM ISTलग्नाच्या बातमीनंतर विजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ
भारतातील विविध बँकांना ९००० कोटी रुपयांचा गंडा घालणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. विजय माल्ल्या लंडनमध्ये तिसरं लग्न करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये लग्नाच्या बातम्या येत असतानाच आता माल्ल्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
Mar 27, 2018, 04:03 PM IST६२ वर्षांचा माल्ल्या पुन्हा लग्न करणार? पाहा कोण आहे मुलगी?
बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे.
Mar 25, 2018, 05:33 PM ISTनीरव मोदी आणि माल्याच नाही तर हे ३१ व्यापारी झाले परदेशात फरार, वाचा संपूर्ण लिस्ट
परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अकबर यांनी गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसीसह ३१ व्यापारी सीबीआयशी संबंधीत प्रकरणात परदेशात फरार झाले आहेत. विजय माल्या, आशीष जोबनपूत्र, पुष्पेश कुमार वैद्य, संजय कालरा, वर्षा कालरा आणि आरती कालरा यांच्या प्रत्यार्पणासंबंधीची विनंती सीबीआयने केली केल्याचे अकबर यांनी यांनी सांगितले आहे. या विनंतीला संबंधीत देशांकडे पाठविण्यात आली आहे. सन्नी कालरा संदर्भातील प्रत्यार्पणासंबंधी सीबीआयच्या आग्रहावर परराष्ट्र मंत्रालय विचार करत आहे.
Mar 14, 2018, 08:38 PM ISTएकूण संपत्ती १२४०० कोटी रूपये, चुकवलं जाऊ शकतं कर्ज
फरार विजय माल्ल्याच्या कंपनीचा कोर्टात खुलासा
Mar 9, 2018, 04:30 PM IST