vijay devarkonda

रश्मिकाहून किती वर्षांनी मोठा आहे अल्लु अर्जुन?

सध्या बॉक्स ऑफीसवर राज्य करणाऱ्या 'पुष्पा 2' चित्रपटातील कलाकार रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांच वय जाणून घ्या. 

Dec 13, 2024, 01:28 PM IST

'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदाना सिंगल लीड भूमिकेत 'द गर्लफ्रेंड'मध्ये झळकणार

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा 2' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रश्मिकाचा एक नवा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Dec 9, 2024, 05:10 PM IST

'कल्की2898 AD'मध्ये 'या' पाहुण्या कालारांच्या लक्षवेधी भूमिका

‘Kalki 2898 AD’ Guest Actors :  प्रभास, दीपिका आणि बिग बी यांचा कल्की सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय.  या तिन्ही बड्या कलाकारांची  केमिस्ट्री अनुभवण्यासाठी सिनेमाचं अगाऊ बुकींग देखील करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या सिनेविश्वात कल्की इतर सिनेमांना चांगलीच टक्कर देत आहे.  

Jun 28, 2024, 02:33 PM IST

ED कडून Vijay Deverakonda ची कसून चौकशी; अभिनेत्यासोबत नेमकं घडलं तरी काय?

ED कडून Vijay Deverakonda ची नऊ तास कसून चौकशी; अभिनेत्याच्या अडचणीत वाढ

 

Dec 4, 2022, 01:31 PM IST

आघाडीच्या Bollywood अभिनेत्रीचं स्वयंवर; विजय देवरकोंडा, कार्तिक आर्यनचाही सहभाग?

तिनं आपलंही स्वयंवर व्हावं अशी इच्छा व्यक्त करत... 

Aug 17, 2022, 08:43 AM IST